सध्या सोशल मीडियात एका वर्षीय मुलीच्या अफलातून डान्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. Ivanah असं या मुलीचं नवा असून अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी सुद्धा कौतुक केलं आहे.  Ivanah चे डान्सचे कितीतरी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकले आहेत.

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ यानेही या मुलीच्या डान्स व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 

Ivanah ही साउथ आफ्रिकेची राहणारी आहे. तिचे १ लाक ९१ हजार इतके इन्स्टागाम फॉलोअर्स आहेत.


कॅप्टन अमेरिका सिनेमात मुख्य भूमिका करणारा क्रिस इवांस यानेही या मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. म्हणजे एकंदर काय तर ही मुलगी हॉलिवूडमध्येही लोकप्रिय झाली आहे.


Web Title: Watch this girl Ivanah dance moves from South Africa video goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.