लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोव्यात मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्या मडकईकर यांना आणखी एक दणका  - Marathi News | major blow to pandurang madkaikar who just lost his ministerial birth | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्या मडकईकर यांना आणखी एक दणका 

मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळालेल्या पांडुरंग मडकईकर यांना सोमवारी आणखी एक दणका बसला आहे. ...

पुण्यात ३ ऑक्टोबरला राष्ट्रवादीचा 'संविधान बचाव' कार्यक्रम - Marathi News | NCP's 'Constitutional Rescue' program on October 3 in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात ३ ऑक्टोबरला राष्ट्रवादीचा 'संविधान बचाव' कार्यक्रम

सरकारचे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगावरही नियंत्रण आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याने संविधान बचाव कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. ...

'या' मालिकेत दिसणार राहुल बोस - Marathi News | Rahul Bose will appear in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मालिकेत दिसणार राहुल बोस

‘स्टार भारत’ वाहिनीवर ‘मुस्कान’ ही मालिका सध्या सुरू असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. ...

जव्हार महाविद्यालयातील 25 प्राध्यापक बेमुदत संपावर  - Marathi News | 25 professor strike in jawhar palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हार महाविद्यालयातील 25 प्राध्यापक बेमुदत संपावर 

जव्हार येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील 25 प्राध्यापक उच्च शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक व असंवेदनशील धोरणांविरोधात एमफुक्टो व बुक्टूच्या आदेशानुसार मंगळवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत. ...

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई  - Marathi News | Indian table tennis players won 18 medals in serbian tournament | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई 

भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी सर्बियन ज्युनियर आणि कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण, चार रौप्य व सहा कांस्यपदकांची कमाई करत चमक दाखवली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या तब्बल 18 वर गेली.  ...

प्राध्यापक संपाला संमिश्र प्रतिसाद, शहरातील आणि राज्यातील कॉलेजेस पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू  - Marathi News | Composite response to professors, states colleges are opens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राध्यापक संपाला संमिश्र प्रतिसाद, शहरातील आणि राज्यातील कॉलेजेस पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू 

मुंबई विद्यापीठ आणि कॉलेजांतील प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारकडून आश्वासनाखेरीज काहीही दिलेले नाही. ...

सिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र - Marathi News | One friend coming to meet Siddharth Chandekar on the set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकरला सेटवर भेटायला आला हा मित्र

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला चित्रीकरणाच्या सेटवर त्याला एक मित्र भेटायला आला होता. ...

टीसीएसचा 'कॅम्पस इंटरव्ह्यू' ना रामराम...प्रक्रियाच बदलली - Marathi News | TCS boycott old 'campus interview' hiring process... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टीसीएसचा 'कॅम्पस इंटरव्ह्यू' ना रामराम...प्रक्रियाच बदलली

टाटा कंसल्टंसी सर्विसेस ही भारतात सर्वाधिक कर्मचारी असलेली कंपनी आहे. यामुळे ही कंपनी मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स विद्यार्थ्यांनाही नोकरी देते. ...

भारतीय संघ कोण निवडतो, तुम्ही की रोहित शर्मा? सौरव गांगुलीचा रवी शास्त्रींना सवाल - Marathi News | Sourav Ganguly wants to know who between Rohit  Sharma and Ravi Shastri picks the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ कोण निवडतो, तुम्ही की रोहित शर्मा? सौरव गांगुलीचा रवी शास्त्रींना सवाल

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पुन्हा एकदा भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे. ...