CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. ...
लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रखर राष्ट्रवाद जनतेसमोर मांडला आणि लोक भुलथापांना बळी पडले. त्यामुळे देशात असा निकाल लागला. ...
चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीमुळे कपाळाजवरील काही भाग सुजणे, लाल होणे अशा प्रकारचा त्रास होतो. ...
2009 मध्ये आलेल्या रीटा या सिनेमाचं दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केलं होतं. ...
वॉशिंग्टन आणि मॉस्कोसारखेच केंद्रातलं मोदी सरकार देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला अभेद्य अशी सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे. ...
आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळेच त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. ...
बंगळुरू- प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचं आज निधन झालं आहे. त्याच्या निधनांने चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. त्याच्या फुटबॉल कौशल्याचे जगभरात चाहते आहेत. ...
जास्त खाणे, वेळेवर न जेवणे, कमी झोप घेणे, फास्ट फूड खाणे, एक्सरसाइज न करणे किंवा आनुवांशिकता ही वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे तुम्हाला माहीत असतील. ...