लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'या' मेकअप प्रोडक्ट्साठी क्रेझी आहे जान्हवी कपूर; मेकअप आर्टीस्टने केला खुलासा! - Marathi News | jhanvi kapoor makeup artist vardan nayak reveals actress beauty secrets | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' मेकअप प्रोडक्ट्साठी क्रेझी आहे जान्हवी कपूर; मेकअप आर्टीस्टने केला खुलासा!

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण करणारी आणि दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी, अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या नव्या प्रोजेक्ट्सची निवड करण्यात बिझी आहे. ...

Animal Abuse : केवळ भुंकली म्हणून कुत्रीची निर्घृण हत्या, आरोपी गजाआड - Marathi News | Animal Abuse : Youth held for dog killing in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Animal Abuse : केवळ भुंकली म्हणून कुत्रीची निर्घृण हत्या, आरोपी गजाआड

Animal Abuse : प्राण्यांवरील हल्ले, मारहाण, हत्या यांसारख्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ...

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी घ्या हे ५ हेल्दी ड्रिंक, हार्ट अटॅकचा धोका टाळा! - Marathi News | Ayurvedic tips of high blood pressure and heart health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी घ्या हे ५ हेल्दी ड्रिंक, हार्ट अटॅकचा धोका टाळा!

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सल्ला दिला जातो की, जास्त मीठ आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळावे. त्यांच्या आहारात नेहमी पालेभाज्या, फळं आणि लीन प्रोटीन असावेत.  ...

पळवून आणला राम, त्याने फोडला घाम... भाजपाची पंचाईत - Marathi News | MLA Ram Kadam Remarks Create Tension For BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पळवून आणला राम, त्याने फोडला घाम... भाजपाची पंचाईत

भाजपासाठी आया'राम' चांगलाच अडचणीचा ठरताना दिसत आहे ...

शाहिद कपूर व मीरा राजपूतच्या बाळासाठी चाहत्यांनी सुचवलीत भन्नाट नावे! वाचा, ट्विट! - Marathi News | shahid kapoor and mira rajput kapoor gest suggestion from fans to name their newly born baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूर व मीरा राजपूतच्या बाळासाठी चाहत्यांनी सुचवलीत भन्नाट नावे! वाचा, ट्विट!

शाहिद व मीराच्या या दुस-या बाळाचे नाव काय असणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. होय, काल रात्रीपासूनचं सोशल मीडियावर शाहिद व मीराच्या नव्या बाळाचे नाव ट्रेंड करतेय.  ...

उधारीच्या पैशाने काढली लॉटरी अन् कामगार झाला करोडपती - Marathi News | Punjab Labourer Borrows Money To Buy Lottery Ticket, Wins Rs. 1.5 Crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उधारीच्या पैशाने काढली लॉटरी अन् कामगार झाला करोडपती

पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात एखाद्या चित्रपटात शोभेल अशीच एक घटना घडली आहे. ...

महाराष्ट्रानं केला 'पंचनामा', मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून राम कदमांचा माफीनामा - Marathi News | Ram Kadam Apologize Maharashtra after phone call of CM devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रानं केला 'पंचनामा', मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून राम कदमांचा माफीनामा

भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात मुलींना पळवून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. ...

सव्वादोन तासात संपूर्ण संघ तंबूत, 78 धावांचे आव्हानही झेपले नाही - Marathi News | Lancashire snatch tie with Somerset in County Championship thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सव्वादोन तासात संपूर्ण संघ तंबूत, 78 धावांचे आव्हानही झेपले नाही

कसोटी क्रिकेटमध्ये अशक्य असे काहीच नाही... लंडनमध्ये त्याची प्रचिती येत आहे. याचा भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेशी काही संबंध नाही. येथे सुरू असलेल्या कौंटी क्रिकेटमध्ये गुरुवारी एक अशक्य गोष्ट घडली. ...

रवी शास्त्री यांना राहुल द्रविडचाही तिटकारा?, सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट - Marathi News | Rahul Dravid dropped India batting consultant job after meeting Ravi Shastri, reveals Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री यांना राहुल द्रविडचाही तिटकारा?, सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या तापलेले मुद्दे आहेत. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शास्त्री आणि त्यांच्या साहाय्यक कर्मचारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ...