लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही - Marathi News | I will not one inch land to given for airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राण गेला तरी बेहत्तर, पण एक इंचही जमीन विमानतळासाठी देणार नाही

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण या सात गावांमधील २ हजार ८३२ हेक्टर जागेवर शासनाने विमानतळ प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. ...

दिल्लीत पावसाची संततधार, उकाड्यापासून जनतेला दिलासा - Marathi News | Light rain in Delhi brings respite from scorching heat | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पावसाची संततधार, उकाड्यापासून जनतेला दिलासा

दिल्लीत पावसाची संततधार आहे. त्यामुळे उकाड्यापासून जनतेला दिलासा मिळाला आहे.  ...

योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, पत्रकार प्रशांत कनौजियांना सोडण्याचे आदेश - Marathi News | Supreme Court orders immediate release of freelance journalist, Prashant Kanojia who was arrested by UP Police for 'defamatory video' on UP Chief Minister. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, पत्रकार प्रशांत कनौजियांना सोडण्याचे आदेश

अटकेप्रकरणी प्रशांत कनोजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. ...

'सडक2'साठी आलियाने केलं हे धाडस, वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक - Marathi News | Alia will be seen without make up in movie sadak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सडक2'साठी आलियाने केलं हे धाडस, वाचून तुम्हीही कराल तिचं कौतूक

अभिनेत्री आलिया भट हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. राजी सिनेमात केलेल्या अभिनयासाठी तिने अनेक अॅवॉर्ड्स आपल्या नावावर केले. ...

प्रफुल्ल पटेल पुन्हा ‘ईडी’ समोर हजर - Marathi News | Praful Patel again appeared in ED office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रफुल्ल पटेल पुन्हा ‘ईडी’ समोर हजर

तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने कोर्टात केला होता. दीपक तलवार हा प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता असे देखील कोर्टाने म्हटले होते. ...

अमिताभ बच्चन यांच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर, वाचून तुम्हाला देखील होईल आनंद - Marathi News | amitabh bachchan twitter account has recovered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर, वाचून तुम्हाला देखील होईल आनंद

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. ...

उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना  - Marathi News | Guidelines by Commissioner to control in the money embarrassment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना 

पुणेकरांच्या कराच्या पैशांची उधळपट्टी न करता आर्थिक शिस्त आणावी असे स्पष्ट आदेश पालिकेच्या सर्व विभागांना दिले आहेत. ...

बापरे! ऑनलाइन भीक मागून 'तिने' कमावले 17 दिवसांत 35 लाख रुपये  - Marathi News | Women earn 35lacs in UAE in 17 days become fake online beggars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! ऑनलाइन भीक मागून 'तिने' कमावले 17 दिवसांत 35 लाख रुपये 

या महिलेने आरोपी महिलेने सर्वात आधी तिचे सोशल मिडीयावर अकाऊंट बनवले. त्यानंतर मुलांसोबतच्या फोटोचा वापर करत तिने लोकांकडे आर्थिक मदतीची विनवणी केली ...

जामीन अर्ज फेटाळताच; आमदाराने बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेशी केले लग्न - Marathi News | Rejects bail application; MLA married to a woman who complained of rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामीन अर्ज फेटाळताच; आमदाराने बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेशी केले लग्न

त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या 'आयपीएफटी' पक्षाच्या एका आमदारावर २० मे रोजी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. ...