लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत  - Marathi News | 'The' Ganesha's special attraction of immersion procession queued sooner than time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत 

त्यांच्या दर्शनासाठी पुणेकर व बाहेरगावावरुन आलेले लोकंही नजरा लावून अगदी रात्र रात्र जागवत पहाटेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करत असतात. यावर्षी मात्र... ...

IND vs PAK : 'भारत-पाकिस्तान मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवा' - Marathi News | IND vs PAK: 'Keep Politics aside for Indo-Pak series' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : 'भारत-पाकिस्तान मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवा'

भारताबरोबरच्या मालिकेसाठी राजकारण बाजूला ठेवावे, असे मत पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी म्हटले आहे. ...

जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना तीन जणांचा बुडून मृत्यू  - Marathi News | Three people death due to drowning while immersing Ganapati in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना तीन जणांचा बुडून मृत्यू 

जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील तळ्यात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ५ मुलापैकी ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ...

४२ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली ‘खिचडी’फेम सुचिता त्रिवेदी! पाहा, फोटो!! - Marathi News | Suchita Trivedi ties the knot with Nigam Patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४२ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली ‘खिचडी’फेम सुचिता त्रिवेदी! पाहा, फोटो!!

 छोट्या पडद्याची लोकप्रीय अभिनेत्री सुचिता त्रिवेदीने वयाच्या ४२ व्या वर्षी लग्नगाठ बांधली. निगम पटेलसोबत सुचिताने लग्न केले. गुजरातच्या भावनगर येथे हा विवाहसोहळा पार पडला. ...

रोहित शेट्टी बनवू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोपिक, कुणाची लागणार वर्णी?? - Marathi News | rohit shetty can consider ranveer singh and ajay devgn for chhatrapati shivaji maharaj biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टी बनवू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोपिक, कुणाची लागणार वर्णी??

बॉलिवूडच्या नव्या पिढीतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शित रोहित शेट्टी हा खरे तर त्याच्या मसाला चित्रपटांसाठी ओळखला जातो. पण आता रोहित शेट्टीला एक बायोपिक खुणावू लागले आहे. ...

मनोहर पर्रीकरांना पदावरुन न हटविण्यामागे राफेल डील, कॉंग्रेसचा आरोप - Marathi News | Rafael Deal, Congress Congress accuses Manohar Parrikar of not being removed from office | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांना पदावरुन न हटविण्यामागे राफेल डील, कॉंग्रेसचा आरोप

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असून उपचारांसाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तरीही त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटविले जात नाही याचे मुख्य कारण म्हणजे राफेल डील असावे असा तर्क गोव्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी क ...

गणपती विसर्जनावेळी बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू; तिघे थोडक्यात बचावले - Marathi News | Two people drowned in Buldhana district during the Ganapati visrjan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणपती विसर्जनावेळी बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू; तिघे थोडक्यात बचावले

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कणका शिवारातील पाझर तलावामध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. ...

गोवा विद्यापीठाच्या निवडणुका जाहीर, निकाल त्याचदिवशी लागणार - Marathi News | Goa University announces elections, results will be required on the same day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विद्यापीठाच्या निवडणुका जाहीर, निकाल त्याचदिवशी लागणार

गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी विद्यार्थी मंडळाच्या (इसी) निवडणुका ३० आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार आहेत. त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकांसाठी अर्जासाठी २४ आॅक्टोबरला अंतिम तारीख आहे. ...

IND vs PAK : युजवेंद्र चहलने साजरे केले बळींचे अर्धशतक - Marathi News | IND vs PAK: yuzvendra chahal completes wickets half century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : युजवेंद्र चहलने साजरे केले बळींचे अर्धशतक

चहलने आसिफ अलीला त्रिफळाचीत करत आपला पन्नासावा बळी साजरा केला. ...