लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईकरांना आणखी घाम फुटणार; ऑक्टोबर हिट वाढणार - Marathi News | temperature in mumbai will rise in next few days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना आणखी घाम फुटणार; ऑक्टोबर हिट वाढणार

येत्या काही दिवसात उन्हाचा तडाखा बसणार ...

गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी - Marathi News | give full time cm to goa prove majority congress demands challenges bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी

काँग्रेस आक्रमक झाल्याने भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त - Marathi News | Lohaggaon airport expansion soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला असून २० आॅक्टोबरला या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. ...

परदेशातील शिक्षणासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती - Marathi News | Scholarship from Government for Foreign Education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परदेशातील शिक्षणासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती

परदेशातील विद्यापीठांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, विधी, आभियांत्रिकी, औषधनिर्माण आदी शाखांमधील पदव्युत्तर पदवी व डॉक्टरेट करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ...

...तर 27 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा - Marathi News | maratha kranti morcha to agitate on 27th October at mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर 27 ऑक्टोबरला मंत्रालयाला घेराव; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

महाराष्ट्र बंदमधील गुन्हे मागे घेण्याची मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मागणी ...

आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय....!  - Marathi News | We want to get freedom from bonding ....! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय....! 

लेस्ट् टॉकच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. मात्र, त्यातील अनेक जोडपी आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय याच भूमिकेवर ठाम असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहेत. ...

भीषण जलसंकटाची छाया अन् इस्राएलचे उदाहरण! - Marathi News | water scarcity and Israel's Example! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भीषण जलसंकटाची छाया अन् इस्राएलचे उदाहरण!

पूर्वीच्या तुलनेत पावसाच्या दिवसांचे प्रमाण कमी झाले आहे, ही वस्तुस्थिती असली तरी महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीसाठी केवळ निसर्गालाच दोष देऊन चालणार नाही. ...

वादग्रस्त 'समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक' शासनाकडून अखेर मागे - Marathi News | The controversial book samrth sri ramdas swammi is taken back by state goverment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादग्रस्त 'समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक' शासनाकडून अखेर मागे

संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर असलेले समर्थ श्री रामदास स्वामी हे पुस्तक शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषदेकडून मागे घेण्यात अाले अाहे. ...

जामीन अर्जावरील सुनावणी तातडीने व्हावी : न्यायमूर्ती नरेश पाटील - Marathi News | The hearing on the bail application should be urgently done : Justice Naresh Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामीन अर्जावरील सुनावणी तातडीने व्हावी : न्यायमूर्ती नरेश पाटील

जामीन मिळविणे हा आरोपींचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, त्यावर लवकर आदेश होत नसल्यामुळे आरोपींना अनेक दिवस तुरूंगात ठेवले जाते... ...