भागधारकांच्या मंजुरीनंतर 17 ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याच्या पूर्वदिनी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. पुढील 5 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात दिलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली टोकाची भूमिका उत्तर गोव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
चित्रपटाची कथा नकुल (आयुषमान खुराणा) नावाच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाची आहे, लोधी कॉलनीमध्ये राहणारे कौशिक कुटुंब आपल्या छोट्या जगात खुश असतात. ...
मुंडेसाहेब हे वाघ होते आणि मी त्यांची कन्या वाघीण आहे. माझ्या रक्ताची हाडामासाची माणसं तुम्ही आहात. त्यामुळे मी कशालाच घाबरत नाही, असे पंकजा यांनी सावरगाव येथील दसरा मेळाव्यात बोलताना म्हटले. ...
भारताचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून देशाला संबोधित करतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ऑक्टोबर रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणार आहेत. ...
या समितीमध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल. या तीन अभिनेत्रींसह दिग्दर्शक-अभिनेता अमोल गुप्ते, पत्रकार भारती दुबे, वकील वृंदा ग्रोवहर आणि मानसोपचारतज्ज्ञ यांचाही या समितीत समावेश असेल. ...
आपला खास अंदाज व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला सादर करत आहे 'भाबीजी घर पर है'ची अंगूरी भाभी, जी आदर्श पत्नीचे प्रतीक आहे. तिच्याकडे कूकिंगचे उत्तम कौशल्य आहे, ज्यामुळे तिच्याकडे स्पेशालिस्ट म्हणून पाहिले जाते. ...