लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खडकीत कामगार दाम्पत्यानेच मारला ३५ लाखांवर डल्ला - Marathi News | workers couples thefts of 35 lakhs at khadki | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खडकीत कामगार दाम्पत्यानेच मारला ३५ लाखांवर डल्ला

दिवाळी निमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरुन ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ...

मनोज जोशीकडून करणवीर शर्मा घेतो सल्ले - Marathi News | Karanveer Sharma takes opinion of Manoj Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोज जोशीकडून करणवीर शर्मा घेतो सल्ले

करणवीर शर्मा सोनी सबवर लवकरच सुरू होणाऱ्या 'मंगलम दंगलम - कभी प्यार कभी वार' या मालिकेत अभिनेता मनोज जोशीसोबत दिसणार आहे. ...

शालेय कार्यक्रमात हे स्टार किड झळकले राम-सीतेच्या भूमिकेत - Marathi News | Aaradhya Bachchan and Azad Rao Khan look adorable as they turn Ram-Sita for Dusshera Assembly at school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालेय कार्यक्रमात हे स्टार किड झळकले राम-सीतेच्या भूमिकेत

अमिताभ बच्चन यांची नात आराध्या आणि आमिर खानचा मुलगा आझाद हे दोघे मुंबईतील धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये एकत्र शिकतात. त्यांनी नुकताच त्याच्या शाळेतील कल्चरल प्रोगॅमला एक कार्यक्रम सादर केला होता. ...

आयपीएलच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता, 'या' देशाचे खेळाडू संपूर्ण हंगाम खेळणार - Marathi News | New Zealand Players Available for Full IPL Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता, 'या' देशाचे खेळाडू संपूर्ण हंगाम खेळणार

2019च्या विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मे महिन्यापर्यंतच खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ...

शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका  - Marathi News | Arthagavu jolt came to the student due to the beat of a teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका 

गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाची अमानुष मारहाण; विद्यार्थ्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचा पालकांचा आरोप ...

नक्षलवाद्यांची दहशत : येथे मुलांना पाटी-पेन्सिलीबरोबर धनुष्यबाण घेऊन जावं लागतं शाळेत - Marathi News | Children carry bow & arrows to school to protect themselves from Naxals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांची दहशत : येथे मुलांना पाटी-पेन्सिलीबरोबर धनुष्यबाण घेऊन जावं लागतं शाळेत

देशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम आहे. ...

SBIच्या डेबिट कार्डावरून दिवसाला काढता येणार 20 हजारांहून जास्त रक्कम, पण... - Marathi News | biz customer can take a card with a higher withdrawal limit from the bank if they need | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या डेबिट कार्डावरून दिवसाला काढता येणार 20 हजारांहून जास्त रक्कम, पण...

स्टेट बँक ऑफ इंडियानं डेबिट कार्ड(क्लासिक)वरून दिवसाला 20 हजार रुपयांहून जास्त पैसे काढण्याची मुभा दिली आहे. ...

धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार - Marathi News | Dhule BJP MLA Anil Goto resigns | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार

धुळ्याचे भाजपा आमदार अनिल गोटे आमदारकीचा १९ नोव्हेंबर रोजी राजीनामा देणार आहेत.  ...

नोटबंदीच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे धरणे - Marathi News | Congressional protest against the ban on bankrolling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोटबंदीच्या निषेधार्थ कॉँग्रेसचे धरणे

सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नोटबंदीच्या दुष्परिणामांचे फलक फडकविले. प्रदेश कॉँग्रेसने नोटबंदीच्या दुस-या वर्षपुर्तीनंतर ९ नोव्हेंबर रोजीच आंदोलनाची हाक दिली असली तरी, भाऊबीज असल्यामुळे आंदोलन दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. ...