पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने टी-10 लीगला पाठिंबा दिला आहे आणि या लीगमुळे क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करेल, असाही विश्वास त्याने व्यक्त केला. ...
पिंपळेसौदागर पुलाजवळ चिंचवड ग्रॅव्हिटी जलवाहिनी फुटल्याने गळती सुरु झाली आहे. दुरुस्तीसाठी पाणी बंद केले आहे. त्यामुळे पिंपळेगुरव, दापोडी या पूर्ण भागाचा आणि नव्या सांगवीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...
उमा पानसरे यांनीच कॉम्रेड पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप तपास पथकाने केला, तर नवल वाटायला नको, असे वक्तव्य हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे. ...
रत्नागिरी - रत्नागिरीतील वस्तू व सेवा कार्यालयात झालेल्या महापुरुषाच्या प्रतिमा विटंबनाप्रकरणी पंधरा दिवस होऊनही कारवाई न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ... ...
मराठा आरक्षण कायदा आजपासून राज्यभरात लागू झाला आहे. विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली आहे. ...