लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डायबिटीजनं हैराण? आहारात या व्हिटॅमिन्सचा समावेश केल्यास होईल फायदा - Marathi News | vitamins for diabetes minerals in body health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीजनं हैराण? आहारात या व्हिटॅमिन्सचा समावेश केल्यास होईल फायदा

शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन्सचीही आवश्यकता असते. व्हिटॅमिन्स अनेक प्रकारचे असून त्यांचे शरीराला अनेक फायदे होतात. यातील एखाद्या जरी व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...

‘मैत्रेय’मध्ये नगरकरांनी गुंतवले दोनशे कोटी : हजारो जणांची फसवणूक - Marathi News | 200 crores invested in 'Maitreya': Thousands of people are cheated | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘मैत्रेय’मध्ये नगरकरांनी गुंतवले दोनशे कोटी : हजारो जणांची फसवणूक

राज्यातील ३० जिल्ह्यातील लाखो गुंतवणूकदारांना अब्जावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय ग्रुपमध्ये नगर जिल्ह्यातून तब्बल दोनशे कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे़ ...

अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार  - Marathi News | rape on girl by threatening to viral sexual video clips publish on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार 

पीडित तरुणीचे नकळत अश्लिल फोटो व व्हिडिओ काढले सदरचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ...

OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!! - Marathi News | OMG! varun dhawan charging rs 21 cr for abcd 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!!

‘एबीसीडी 3’ या चित्रपटाच्या निमित्ताने वरुण व कॅटची जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसेल. ताजी बातमी खरी मानाल तर ‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. ...

भयंकर! विवाहीत महिलेशी लग्न करणाऱ्या तरुणाला जिवंत जाळलं - Marathi News | young man killed in bihar after second marriage with married woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! विवाहीत महिलेशी लग्न करणाऱ्या तरुणाला जिवंत जाळलं

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. ...

रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ - Marathi News | katrina kaif spoke first time about her breakup with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. ...

अॅडलेडवरील 'हे' आकडे थक्क करतील - Marathi News | This stats on Adelaide will be amazing | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अॅडलेडवरील 'हे' आकडे थक्क करतील

'ऑपरेशन ट्रायडंट' : भारतीय नौदलाने असा उडवला होता पाकिस्तानच्या कराची बंदराचा धुव्वा - Marathi News | Story of Indian navy's 'Operation Trident' in 1971 war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन ट्रायडंट' : भारतीय नौदलाने असा उडवला होता पाकिस्तानच्या कराची बंदराचा धुव्वा

1971 च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानमधील महत्त्वाचे बंदर असलेल्या कराचीचा धुव्वा उडवला होता ...

सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये? - Marathi News | Should you eat apple with or without peel? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये?

सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषकतत्त्वं असतात. आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये सफरचंद हे फळ फायदेशीर मानले जाते. ...