नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांत चार राज्यांतील विद्यमान सरकारांना मतदारांनी नाकारले तर पाचव्या राज्यात आकडेतज्ज्ञांचे अंदाज झुगारून लावीत विद्यमान सरकार अधिक मताधिक्याने निवडून आले. ...
अमेरिकेच्या विकासास हातभार लावू शकतील अशा गुणवंत लोकांनाच अमेरिकेत प्रवेश मिळायला हवा, असे प्रतिपादन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ...
राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामुळे (एनसीएलटी) ६६ प्रकरणांत ८0 हजार कोटी रुपयांजे कर्ज वसूल झाले आहे. आणखी ७0 हजार कोटी रुपयांचे कर्ज मार्च अखेरपर्यंत वसूल होईल, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ...
एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने प्रस्तावित केलेले सुधारित वेतन स्वीकारण्यास बोइंग विमान चालविणाऱ्या पायलट्सनी नकार दिला आहे. या सुधारणेमुळे वेतन २५ टक्क्यांनी कमी होणार असल्याचा आरोप पायलटांनी केला आहे. ...
अकोला येथील पत्रकारांना आपल्या शासकीय निवासस्थानी चहापानासाठी बोलावून त्यांना दूषित पाणी पाजणारे आणि घरात धूर करणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यावर राज्य शासनाकडून कारवाई केली जाणार आहे. ...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबर व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याची जोरदार चर्चा कार्यक्रमस्थळी होती. ...