रोज कुरबुरी न करता मगो पक्षाने सरकारमधून बाहेर पडावे, सरकार पडू द्या, असे थेट आव्हान कला व संस्कृती खात्याचे मंत्री असलेले अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी सोमवारी येथे मगोपला दिले. ...
गोव्यातील वाहन चालकांमध्ये शिस्त यावी यासाठी वाहतुक पोलिसांनी सुरु केलेल्या ''ट्रॅफिक सेन्टिनल्स'' या योजनेला अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक फायदा झाला आहे. ...
वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांचे आवर्जुन स्वागत करतात़. त्यांना सॅल्युट ठोकतात़ . पोलीस सेवेत असताना कधीही ऐवढे कौतुक झाले नाही, एवढे कौतुक आता होत असल्याचे पाहून ते भावनिक झाले़ ...
भारती सिंग सध्या कपिल शर्माचा नव्या शोमध्ये दिसते आहे. तसेच 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येदेखील ती स्टंट करताना दिसते आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील सहभागी झाला आहे. ...
सध्या मालिकेत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आबासाहेबांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अंजलीचं नाव पुढे केलं तसंच घरातील सगळ्यांचा आणि गावकऱ्यांचा पाठिंबा हा अंजलीलाच मिळतोय. ...