युवक काँग्रेसच्यावतीने ११ जानेवारी रोजी विनोद तावडे यांची शिक्षण मंत्री पदावरून तत्काळ हकालपट्टी करा, असे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. ...
‘ये है मोहब्बतें’ मालिकेत अभिषेक वर्माने पूर्वी इशिता (दिव्यांका त्रिपाठी) आणि रमण भल्ला (करण पटेल) यांचा मुलगा आदित्य याची भूमिका साकारली होती. पण त्याच्या व्यक्तिरेखेचा अंत घडविण्यात आल्याने अभिषेक काही काळ मालिकेतून बाहेर गेला होता. पण आता तो या म ...
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोडामार्ग तालुका इकोसेन्सिटिव्ह तसेच सरसकट वृक्षतोड बंदी झाल्याने खळबळ माजली असली तरी प्रत्यक्षात दोडामार्ग तालुका ना इकोसेन्सिटिव्ह झाला आहे ना सरसकट वृक्षतोड बंदी लादण्यात आली आहे. ...
'महाराष्ट्राची हास्य जत्रा' पर्व २ या कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यातील सुपर-डुपर स्किट्सने महाराष्ट्राला पोट धरुन हसवल्यानंतर हा कार्यक्रम दुसऱ्या आठवड्यात 'सेलिब्रेशन' या थीममधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसवायला सज्ज होणार आहे. ...
बुआ-बबुआच्या या आघाडीमुळे उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे राजकीय गणित बिघडले आहे. मात्र मात्र या आघाडीमुळे उत्तर प्रदेशात खरोखरच भाजपाची दाणादाण उडेल का? या आघाडीतून बाहेरची वाट दाखवण्यात आलेल्या काँ ...
सीबीआय या लघूनामाने परिचित असलेल्या केंद्रीय अन्वेषण संस्थेचे माजी संचालक आलोक वर्मा यांना ज्या अशोभनीय पद्धतीने पदावरून दूर व्हावे लागले, त्याचे पडसाद आणखी काही दिवस तरी उमटतच राहतील, असे दिसत आहे. ...