उरण तालुक्यात दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिबिराचे आयोजक उरण तहसीलदार कल्पना गोडे आणि प्रमुख मार्गदर्शक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी हेच तब्बल दोन तास उशिरा पोहचल्याने जमलेल्या सुमारे ७०० दिव्यांगांना ताटकळत बस ...
नेरळजवळील नेवाळी येथील माळरानावर आयोजित केलेल्या अश्वशर्यतींमध्ये दोन राज्यांतील अश्व सहभागी झाले होते. ३०० हून अधिक घोड्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नेरळचा ‘राजा’ हा घोडा सरस ठरला. ...
परिवहन समितीच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी गुरुवारी १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करताना भाजपामधील बेबनाव चव्हाट्यावर येऊन, उमेदवारी देण्यासाठी पक्षनेतृत्वाने २५ लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप नाराज इच्छुकांकडून करण्यात आला. ...
गटारापाशी सापडलेल्या टायगर नावाच्या नवजात बालकाच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली, तरी त्याची मृत्यूशी झुंज संपत नसल्याने, उल्हासनगरात चितेंचे वातावरण आहे. ...
थीम पार्कच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा फैसला अंतिम टप्प्यात असला, तरी महापालिका प्रशासनाकडून समितीला हव्या असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत नसल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी हा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता धूसर आ ...
केडीएमसी किंवा वाहतूक शाखेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका महिलेविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात नलिनी उघडे (५८, रा. मिलिंदनगर) यांनी गुरुवारी तक्रार दाखल केली. ...
आघाडी सरकारच्या काळात भाताला प्रतिक्विंटलला ७५० रुपये भाव दिला जात होता. मात्र, भाजपा सरकारने एक हजार ७५० रुपयांचा भाव दिला आहे, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी येथे दिली. ...