मच्छीमारांची नाराजी त्यांच्यासाठी स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाची स्थापना केल्याने दूर होणार असून, शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने मच्छीमारांना कर्ज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपाटी येथे मच्छीमार-संवाद कार्यक्र मात शुक्रवारी सा ...
नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात सर्वांत मोठा अडथळा असलेल्या उलवे टेकडीच्या उत्खननाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण, गेल्या दीड ते दोन वर्षांत तिचे ब्लास्टिंग करूनही ४० टक्केच उत्खनन झाले आहे. उ ...
लोकसभा निवडणुकांत आम्हाला निवडून न दिल्यास विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे जे सरकार येईल, ते महाभेसळीचे येईल. या महाभेसळीपासून जनतेने लोकांनी सावध राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणाले. ...
पंतप्रधान मोदी प्रसिद्धीच्या मागे आहेत. आपले नाव जगभर व्हावे, ही त्यांची इच्छा. गीता मेहता यांच्या पतीच्या प्रकाशन संस्थेने आपले चरित्र प्रकाशित करण्याची त्यांची मनीषा पद्म पुरस्कारामुळे उघड झाली. ...
ज्या वेगाने कार्बनचे जागतिक उत्सर्जन केले जात आहे, ते पाहता जागतिक वातावरणातील संचित कार्बन डाय आॅक्साईडचे आकारमान एक लाख कोटी टन एवढे होईल. यामुळे जागतिक सरासरी तापमान अंशाने वाढले तर पुढील तापमान वाढ आपोआप होणार आहे. ...
पुण्यनगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या पुणे मेट्रोची घोडदौड वेगाच्या भाषेत बोलायचे तर सुसाटपणे चालू आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे काम गतीने पूर्णत्वास जात असून आज अखेर तब्बल २८ टक्के काम मार्गी लागले आहे. ...
पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवताना नागरिकांना विशेषत: महिलांना होणारा त्रास वाचावा आणि टँकरच्या पाण्याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी राज्यातील दुष्काळी भागातील एक हजार गावांमध्ये दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्लॅस्टिक टाक्या बसव ...
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचे इमाने-इतबारे काम केले व निवडून आणले. ...