लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

झाड लावा अन् क्वार्टर मिळवा योजना अंगलट, अधिकाऱ्याच निलंबन - Marathi News | Apply trees and get quarters, officer suspended by munciple officer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :झाड लावा अन् क्वार्टर मिळवा योजना अंगलट, अधिकाऱ्याच निलंबन

वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी म्हणून शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. ...

प्रेयसीच्या पतीपासून बचावण्यासाठी तो खिडकीतून बाहेर गेला, पण... - Marathi News | He went out of the window to save his life from girlfriend's husband, but ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या पतीपासून बचावण्यासाठी तो खिडकीतून बाहेर गेला, पण...

याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे.  ...

कल्लू मामाला राग येतो तेव्हा...!! - Marathi News | saurabh shukla angry fight with writer dilip shukla on mahi gill and jimmy shergil starrer family of thakurganj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कल्लू मामाला राग येतो तेव्हा...!!

‘सत्या’ या चित्रपटातील कल्लू मामा अर्थात सौरभ शुक्ला अलीकडे जाम संतापले. मग काय, चित्रपटाच्या सेटवर त्यांनी जोरदार गोंधळ घातला. ...

Google चे कर्मचारी ऐकतात युजर्सचं प्रायवेट व्हॉईस रेकॉर्डिंग - Marathi News | google know everything about users can also access any data easily | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google चे कर्मचारी ऐकतात युजर्सचं प्रायवेट व्हॉईस रेकॉर्डिंग

गुगलच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुगल युजर्सच्या सर्व गोष्टी ऐकतो. गुगलचे थर्ड पार्टी कर्मचारी युजर्सचे वैयक्तिक संवाद ऐकतात. ...

सिंगल राहणं पसंत करतात 'या' 5 राशींच्या व्यक्ती; यात तुमची रास तर नाही? - Marathi News | Zodiac signs who loves to stay single and run far from relationship commitment | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :सिंगल राहणं पसंत करतात 'या' 5 राशींच्या व्यक्ती; यात तुमची रास तर नाही?

नवीन लोकांना भेटणं, डेटिंग करणं, एखाद्या खास व्यक्तीसोबत फिरणं, रॉमॅन्टिक गप्पा मारणं सर्वांनाच आवडतं, असं तुम्हाला वाटतं का? ...

पिंपरीतही देवदूत चा झोल : अधिकाऱ्यांची चुप्पी - Marathi News | fraud in devdoot cars of pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतही देवदूत चा झोल : अधिकाऱ्यांची चुप्पी

सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सहा गाड्या दाखल असून, त्याचा वापर केवळ झाडे कापण्यासाठी व शॉर्टसर्किट झाल्यानंतरच्या घटनांसाठी काहीवेळा करण्यात येतो. ...

सुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी ! - Marathi News | Solapur Congress depends on the rehabilitation of Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशीलकुमार शिंदेंच्या पुनर्वसनावर अवलंबून काँग्रेसची मलमपट्टी !

भाजपने राज्यात विधानसभेच्या २२० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे सहाजिकच भाजपकडून तोडफोडीचे राजकारण करण्यात येण्याची शक्यता आहे. ...

लैंगिक जीवन : महिलांना ऑर्गॅज्मचा असाही अनुभव होणं आश्चर्यकारकच! - Marathi News | Some Women Orgasm During Exercise | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : महिलांना ऑर्गॅज्मचा असाही अनुभव होणं आश्चर्यकारकच!

सगळ्यांना हेच माहीत आहे की, शारीरिक संबंधातून महिलांना आणि पुरूषांना ऑर्गॅज्मचा आनंद मिळतो. पण ऑर्गॅज्मचा अनुभव वेगळ्या प्रकारेही मिळतो. ...

वर्षा उसगांवकर यांच्या पतीचे फोटो तुम्ही पाहिले आहेत का? - Marathi News | Marathi Actress varsha usgaonkar husband picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगांवकर यांच्या पतीचे फोटो तुम्ही पाहिले आहेत का?

मराठी इंडस्ट्रीत १९८०-१९९० या कालावधीत आपल्या सुंदर अदाकारीमुळे प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. ...