लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नोटाबंदीत ‘राफेल’ विमान खरेदीपेक्षा मोठा घोटाळा - विश्वास उटगी  - Marathi News | Nafsam Rafale is a big scam than the purchase of aircraft - Trust | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटाबंदीत ‘राफेल’ विमान खरेदीपेक्षा मोठा घोटाळा - विश्वास उटगी 

नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे. ...

राहुल गांधींचा बुध्यांक किती हे देवालाच माहीत- सुभाष भामरे - Marathi News |  Rahul Gandhi knows how much God knows - Subhash Bhamare; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींचा बुध्यांक किती हे देवालाच माहीत- सुभाष भामरे

‘राफेल’ बाबत कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. व्यवस्थित माहिती न घेता वारंवार आरोप होत आहेत. ...

संघाला घटनेच्या चौकटीत बसविण्याचे आश्वासन द्या- प्रकाश आंबेडकर - Marathi News | Assure the team to be placed in the framework of constitution - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संघाला घटनेच्या चौकटीत बसविण्याचे आश्वासन द्या- प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्य घटनेच्या चौकटीत बसविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय काँग्रेससोबत जाणार नसल्याचे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी स्पष्ट केले. ...

दलित कलावंतांचा अमेरिकेत होणार जागर!, २३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव - Marathi News | The first Dalit Film Festival on February 23-24, will be organized in the United States | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दलित कलावंतांचा अमेरिकेत होणार जागर!, २३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव

जगण्याचे तत्त्वज्ञान मांडत आयुष्याची चित्तरकथा रचणाऱ्या दलित साहित्यिकांनी अवघ्या महाराष्ट्रात एक धगधगते वास्तव कथा, कविता, कादंब-या, आत्मचरित्र यातून मांडले होते. त्याच साहित्याचा आणि कलेचा जागर जागतिक पातळीवर पोचला आहे. ...

विद्यमान काळ भारतीय क्रिकेटमधील सर्वाेत्कृष्ट दौरा - Marathi News |  Existing tour of Indian cricket is the best time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विद्यमान काळ भारतीय क्रिकेटमधील सर्वाेत्कृष्ट दौरा

तिसरा टी-२० क्रिकेट सामना जिंकण्यापासून भारतीय संघ केवळ पाच धावांनी मागे राहिला. या निकालानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावली. न्यूझीलंडने २१२ धावा केल्या होत्या. ...

अडीच वर्षांची बिबट्याची मादी सापडली, वनरक्षकांच्या मदतीनं जेरबंद - Marathi News | Two-and-a-half-year-old leopard was found, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अडीच वर्षांची बिबट्याची मादी सापडली, वनरक्षकांच्या मदतीनं जेरबंद

राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील घमा खिलारी या शेतकऱ्याच्या घासाच्या शेतात ही जखमी मादी पडून होती. ...

पुणे रोडवरील अपघातात एक ठार, पुलावरुन खाली कोसळली कार - Marathi News | One killed, one collapsed from the bridge and a collapsed car on the Pune road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणे रोडवरील अपघातात एक ठार, पुलावरुन खाली कोसळली कार

ओंकार शिवाजी नवले (वय १८), असे मृताचे नाव आहे, तर अभिषेक शशिकांत नवले (दोघेही रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ...

'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश - Marathi News | The message of equality from Gadkari is that 'whoever drives the name of the caste will hit him' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश

गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले, त्यावेळी पुनरुत्थान समरसता, गुरूकुलमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले ...

अध्यात्मिक - शकुनी आणि चाणक्य - Marathi News | Spiritual - Shakuni and Chanakya | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अध्यात्मिक - शकुनी आणि चाणक्य

जर तुलना करायची झाल्यास एकीकडे महाभारतातील विदुर, भगवान श्रीकृष्ण, मौर्यकालीन आचार्य चाणक्य व दुसरीकडे शकुनी, कणिक आदि मंडळी. ...