आतापर्यंत देशातील १७ कोटींपैकी ९ कोटी केबल टीव्ही आणि डीटूएच ग्राहकांनी आपल्या आवडीच्या वाहन्यांची निवड करून नवी पद्धत स्वीकारली आहे, असा दावा ट्रायने केला आहे. ...
विदर्भाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणाऱ्या कृषिसमृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ बसली आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे आठ लाख घनमीटर पाणी आणायचे कोठून, असा सवाल रस्ते विकास महामंडळापुढे आहे. ...
हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करून दोन वर्षांमध्ये ठेवीदारांचे पैसे परत करून काही रक्कम शिल्लक राहील, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायालयात दिली. ...
लोकसभा निवडणुकीसाठी युती होणारच, असे भाजपाचे नेते छातीठोकपण सांगत असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविण्यात आला आहे. ...
प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला 'भारतरत्न' हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी 'भारतरत्न' पुरस्कारावर बहिष्कार घातला आहे. ...
केडीएमसीतील परिवहन समिती सदस्यांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तीन उमेदवारांसह भाजपाचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. संख्याबळानुसार भाजपाचे दोन सदस्य निवडले जाऊ शकतात. ...
केडीएमसीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले अधिकारी का.बा. गर्जे यांना सरकारदरबारी परत पाठवण्याचा ठराव महासभेत नोव्हेंबर २०१८ मध्ये मंजूर झाला होता. ...
ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) शिकाऊ वाहन परवाना मिळवून देण्यासाठी एका वीसवर्षीय तरुणाकडे विटावा येथील किशोर याने ७ फेब्रुवारी रोजी अडीच हजार रुपयांची मागणी केली. ...
ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) शिकाऊ वाहन परवाना मिळवून देण्यासाठी एका 20 वर्षीय तरुणाकडे विटावा येथील किशोर नवलमल याने 7 फेब्रुवारी 2019 रोजी अडीच हजार रुपयांची मागणी केली. ...