गुज्जर आंदोलनामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून, १९ फेब्रुवारीपर्यंत मेल, एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत एकूण ११ गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सात दिवसांच्या उपोषणात खालावलेली प्रकृती अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...
येथील चिंचोटी कामण रोडवर असलेल्या दोन डेअरींवर छापा टाकून गुन्हे प्रतिबंधक विभागाने २५०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पनीरचे नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत. ...
भीमा-कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित खटल्यात आरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांहून अधिक मुदत वाढवून देण्यास नकार देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अपिलात रद्द केला. ...
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला आहे. ...
उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी राजधानी शहरात ज्या सहा जागा अशा पार्किंगसाठी अधिसूचित आहेत तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. ...