लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pulwama Attack: बदला घेण्यासाठी देश सज्ज, अजमेर दर्गा पाकिस्तानींसाठी बंद? - Marathi News | Pulwama terror attack: Ajmer Sharif Dargah chief asks Centre to not allow Pakistanis to visit the shrine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: बदला घेण्यासाठी देश सज्ज, अजमेर दर्गा पाकिस्तानींसाठी बंद?

जम्मू काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झालेत. देशातील प्रत्येक नागरिक अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे. या हल्ल्याचा बदला घ्या, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करा, अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत. ...

गणेशमूर्ती मॉरिशसला रवाना!, पेणमधील कलाकेंद्रातून २५ गणेशमूर्तींची मागणी - Marathi News | Ganesh idol should leave for Mauritius, 25 Ganesh idols from art center in Pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशमूर्ती मॉरिशसला रवाना!, पेणमधील कलाकेंद्रातून २५ गणेशमूर्तींची मागणी

कलासाधनेच्या कलादालनात अप्रतिम कलाविष्काराने नटलेल्या बाप्पाच्या २५ मूर्तींचा ताफा येत्या चार ते पाच दिवसांत मॉरिशस देशात रवाना होणार असल्याचे पेण शहरातील कलाकेंद्राचे गणेशमूर्तीकार सचिन समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

देशभरासह महाराष्ट्रात पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट - Marathi News | Pakistan's entry into the country is prohibited by countrywide | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरासह महाराष्ट्रात पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट

पोलिसाने राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या - Marathi News | Police has committed Suicide by hanging in house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाने राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या

पोलीस कॉन्स्टेबल मनोज केशव सावंत (४३) यांनी गुरुवारी पंतनगर येथील निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली ...

कारवाई न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | The police will ask for a bribe to not take action is in ACB's trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारवाई न करण्यासाठी लाच मागणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात

शाम हरी आयरे असं या उपनिरीक्षकाचे नाव असून गेल्या पाच दिवसांतील मुंबई पोलीस दलातील लाचखोर अधिकारी अटक होण्याची ही तिसरी घटना आहे. ...

पब्जी गेमच्या व्यसनापायी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला भोसकले - Marathi News | Pubji game addicted to the addict's sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पब्जी गेमच्या व्यसनापायी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला भोसकले

तरुणाने मोबाईलचे चार्जर मिळत नसल्याने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ...

Pulwama Attack:...हल्ल्याचा बदला घेतल्यास एक महिना रिक्षा मोफत चालवणार, रिक्षाचालकाचा निर्धार - Marathi News | chandigarh pulwama terror attack chandigarh autorickshaw driver took a pledge for martyrs jagran special | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack:...हल्ल्याचा बदला घेतल्यास एक महिना रिक्षा मोफत चालवणार, रिक्षाचालकाचा निर्धार

पुलवाम्यात भारतमातेचे 40 जवान शहीद झाल्यानं सर्वच स्तरांतून संतापाची लाट उसळली आहे. ...

Pulwama Terror Attack: एकदा होऊन जाऊ द्या आरपार : अण्णा हजारे - Marathi News | Pulwama Terror Attack: take action on terrorist: Anna Hazare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Pulwama Terror Attack: एकदा होऊन जाऊ द्या आरपार : अण्णा हजारे

पुलवामातील जवानांवरील हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. ...

देशसेवेसाठी तिन्ही मुलांसह आपणही सज्ज, शहीद जवान नितीन राठोडचा भाऊ प्रवीणची भावना - Marathi News | Nitin Rathore's brother Praveen's feeling Jawan martyred | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देशसेवेसाठी तिन्ही मुलांसह आपणही सज्ज, शहीद जवान नितीन राठोडचा भाऊ प्रवीणची भावना

देशसेवेसाठी आपण स्वत: तथा शहीद झालेल्या आपल्या भावाच्या मुलासह आपलीही दोन्ही मुले देशसेवेसाठी कायम सज्ज राहू. ...