India Vs New Zealand World Cup Semi Final : . विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या. ...
महंमद खान यांना विठ्ठलभक्तीची ओढ असल्याने ते दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असत. ...
गेल्या काही दिवसांपासून तापसी आणि भूमी यांचा 'सांड की आंख' सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ...
शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांचा नुकताच 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित झाला. ...
डीके शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरश: कोंबून बसवलेले असतात. ...
India Vs New Zealand World Cup Semi Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे. ...
ओसामा बिन लादेनची दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाचा खतरनाक दहशतवादी जवाहिरीनं काश्मीरसंदर्भात भारताला धमकी दिली आहे. ...