लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बसच्या धडकेत जखमी झाल्याने बारावीचा विद्यार्थी परीक्षेस मुकला - Marathi News | Due to bus accident HSC student has missed his exam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बसच्या धडकेत जखमी झाल्याने बारावीचा विद्यार्थी परीक्षेस मुकला

गंभीर जखमी झाल्याने पहिल्या दिवसापासूनच तो परीक्षेस मुकला आहे. ...

भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प - Marathi News | Pulwama Attack : us president donald trump says very bad and dangerous situation betweeen india and pakistan | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प

वॉशिंग्टन - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावात ... ...

वेस्ट इंडिजने 5 वर्षांत प्रथमच इंग्लंडला नमवलं - Marathi News | West Indies defeats England for the first time in 5 years | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजने 5 वर्षांत प्रथमच इंग्लंडला नमवलं

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी राज्याचे धोरण निश्चित  - Marathi News | The state's policy for the empowerment of Divyangs is fixed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी राज्याचे धोरण निश्चित 

प्रसूती पूर्व अपंगत्व निदान, दिव्यांगांचे आरोग्य, विशेष शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, त्यांच्या सांस्कृतिक गरज, क्रीडा गुणांचा विकास यांसह यांसह विविध महत्वपुर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे.  ...

धक्कादायक ! परीक्षा हॉलमध्ये मोबाइल; वाकोला पोलिसांत तक्रार - Marathi News | Shocking Mobile in the examination hall; Vakola police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! परीक्षा हॉलमध्ये मोबाइल; वाकोला पोलिसांत तक्रार

विद्यार्थ्याने काढले प्रश्नपत्रिकेचे फोटो ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा न करता पळ काढतात - राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi interacting with college students at jawaharlal nehru auditorium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा न करता पळ काढतात - राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी (23 फेब्रुवारी) दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये तरुणांसोबत संवाद साधला. माझा राहुलजी ऐवजी राहुल असाचा उल्लेख करा असा सल्ला राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. ...

तुम्ही 'इथे' बघू शकता भगवान विष्णूचं जगातलं सर्वात मोठं मंदिर! - Marathi News | Worlds largest vishnu temple Angkor wat a popular tourist spot | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :तुम्ही 'इथे' बघू शकता भगवान विष्णूचं जगातलं सर्वात मोठं मंदिर!

कंबोडिया येथील आंग्कोर वाट हिंदू मंदिराचं नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. भगवान विष्णू यांना समर्पित हे जगातलं सर्वात मोठं मंदिर मानलं जातं. ...

India vs Australia 1st T20I: रोहित शर्मा OUT, लोकेश राहुल IN? पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारत सज्ज - Marathi News | India vs Australia 1st T20I: Rohit Sharma OUT, Lokesh Rahul IN? India ready for the first Twenty20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 1st T20I: रोहित शर्मा OUT, लोकेश राहुल IN? पहिल्या ट्वेंटी-20 साठी भारत सज्ज

India vs Australia 1st T20I: पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यासाठी कोणाला मिळणार संधी, कोण होणार बाहेर? ...

उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'! - Marathi News | Shivendraraje and Narendra Patils breakfast diplomacy in Satara, pressure on Udayanraje Bhosale camp | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'!

गेल्या महिन्यात, झालं गेलं विसरून जाऊन मनोमीलनाचे संकेत देणारे दोन राजे पुन्हा आमने-सामने उभे ठाकणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.      ...