लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलांच्या प्रेम पत्रावरुन झाला राडा; दहा जण जखमी - Marathi News | teens love letter to girl triggers, clash in gujrat, 10 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांच्या प्रेम पत्रावरुन झाला राडा; दहा जण जखमी

एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेम पत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. ...

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे  - Marathi News | There should be a single-party government to improve the education system: Vinod Tawde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे 

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर सरकार एकाच पक्षाचे असावे असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. ...

युती झाल्याचं घरोघरी सांगा, देशावर फडकवू हिंदुत्वाचा झेंडा; उद्धव ठाकरेंचा आदेश - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray asks Shivsainiks to work together for victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युती झाल्याचं घरोघरी सांगा, देशावर फडकवू हिंदुत्वाचा झेंडा; उद्धव ठाकरेंचा आदेश

२५ सप्टेंबर २०१४ रोजी युती तुटल्यापासून १८ फेब्रुवारी २०१९ ला पुन्हा युती होईपर्यंत, मधल्या १,६०६ दिवसांमध्ये भाजपा आणि शिवसेना भांड भांड भांडले. ...

अस्सल नागपूरी वडाभात म्हणजे निव्वळ सुख ! - Marathi News | Famous Nagpuri recipe Vada Bhat | Latest food News at Lokmat.com

फूड :अस्सल नागपूरी वडाभात म्हणजे निव्वळ सुख !

संत्र्याची बर्फी, तर्री पोहे, गोळा भात असे पदार्थ आठवले की डोळ्यासमोर येते ते नागपूर. गोडगुलाबी थंडीने आणि तितक्याच तापलेल्या मातीने उन्हाळाही सहन करणाऱ्या नागपुरी पदार्थांची खास तिखट, मसालेदार आणि तरीही चवदार अशी परंपरा आहे. ...

फोटोग्राफर्सचे फोटो इतके भारी येण्याचं सीक्रेट आलं समोर! - Marathi News | Photographer reveals her secret of special photos on Instagram | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :फोटोग्राफर्सचे फोटो इतके भारी येण्याचं सीक्रेट आलं समोर!

'आयपीएल मे मिलेंगे'... रिषभ पंतचं 'माही भाई'ला भारी चॅलेंज - Marathi News | Rishabh Pant's challenge to MS Dhoni, meet in IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आयपीएल मे मिलेंगे'... रिषभ पंतचं 'माही भाई'ला भारी चॅलेंज

भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. ...

Video : मन अस्वस्थ करणारा प्रकार; नराधमांच्या भीतीने मुलीला साखळीने बांधून ठेवते आई ! - Marathi News | Video: Kindergarten type; Due to the fear of hell, the girl tied her with a chain! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : मन अस्वस्थ करणारा प्रकार; नराधमांच्या भीतीने मुलीला साखळीने बांधून ठेवते आई !

ज्या चिमुकलीचं खेळण्या - बागडण्याचं वय आहे, तिला नराधमांमुळे साखळदंडात आपलं बालपण घालवावं लागलं.  ...

प्रविण तरडे आता करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन - Marathi News | pravin tarde's upcoming film is on Hambirrao Mohite | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण तरडे आता करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

प्रविण तरडे यांचा आगामी चित्रपट हा एका वेगळ्याच विषयावर असून त्यांनी या चित्रपटावर काम करायला देखील सुरुवात केली आहे.  ...

महिलेला स्वयंपाकगृहात कोंडून दागिने पळविले  - Marathi News | The woman close in kitchen room ann gold jwellery theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला स्वयंपाकगृहात कोंडून दागिने पळविले 

महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता, स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून आरोपीने दागिने पळवले.  ...