दोघांमध्ये मतभेद झाल्याने सोमेशने धारधार हत्याराने सोनालीचा गळा चिरल्याची घटना घडली. ही घटना साधारणतः ३-४ दिवसापूर्वी घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ...
यंदाच्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारवर कोण आपले नाव कोरणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्करपुरस्कार कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासही सिनेप्रेमी उत्सूक आहेत. ...
महानायक अमिताभ बच्चन आणि किंगखान शाहरूख खान लवकरचं एकत्र काम करताना दिसणार आहेत. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चर्चा जोरात आहे. याचदरम्यान अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ...
पैसे घेऊन ऐनवेळी कार्यक्रमास येण्यास नकार देणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अडचणीत सापडली आहे. सोनाक्षीसह पाच जणांवर उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...