लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयातून मंगळवारी किंवा उद्या बुधवारी डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. ...
ब्लॉक झालेल्या धमन्यांचा उपचार आता ध्वनी तरंगांनी केला जाणार आहे. ब्रिटीश संशोधकांनी एक ट्यूबसारखी डिवाइस विकसित केली असून हे डिवाइस ध्वनी तरंग निर्माण करतं. ...
जेव्हा अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं, अशी भावना दोन वर्षांपूर्वी कारगिल विजय दिवासानिमित्त दिलेल्या मुलाखतीत बी. एस. धनोआ यांनी व्यक्त केली होती. ...
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या हल्ल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला असून भारतीय वायू सेनेकडून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हे हल्ले करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ...
भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने एकेकाळी एका पाठोपाठ एक असे अनेक हिट चित्रपट दिलेत. यादरम्यानचा असाच एक हिट चित्रपट ‘गुप्त’ तुम्हाला आठवत असेलच. ताजी चर्चा खरी मानाल तर लवकरच बॉबीच्या सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. ...
मूळची गुजराती असणाऱ्या मानसीचा हा पहिलाच सिनेमा आहे. या गाण्याचे चित्रीकरण कोकणात झाले असून कोकणातील महत्वपूर्ण अशा 'शिमगा' या सणावर आधारित हा चित्रपट आहे. ...
अन्न नलिकेचा कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा एसोफॅगल कॅन्सर म्हणूनही ओळखला जातो. अन्न नलिकेमध्ये इन्फेक्शन जर सतत होत असेल हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. ...