लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भक्ती कुलकर्णीला भारतीय संघासाठी ‘कॉल’! - Marathi News | Call for Bhakti Kulkarni for India! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भक्ती कुलकर्णीला भारतीय संघासाठी ‘कॉल’!

गोव्याची महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी अस्ताना (कझाकस्तान) येथे होणाऱ्या विश्व सांघिक अजिंक्यपदमध्ये पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधीत्व करेल. ...

इंग्लंडची भारतीय महिला संघावर ४१ धावांनी मात - Marathi News | England beat India by 41 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची भारतीय महिला संघावर ४१ धावांनी मात

इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा ४१ धावांनी पराभव केला. ...

एकदिवसीय क्रमवारीत झुलन अव्वल स्थानी, आयसीसी महिला क्रमवारी - Marathi News | One-day rankings topping the rankings, ICC Women's Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकदिवसीय क्रमवारीत झुलन अव्वल स्थानी, आयसीसी महिला क्रमवारी

इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारी अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत अव्वल स्थानी दाखल झाली आहे. ...

केवळ फलंदाज म्हणून धोनीकडे पाहू नये - Marathi News |  Dhoni should not be seen as the only batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केवळ फलंदाज म्हणून धोनीकडे पाहू नये

महेंद्रसिंग धोनीने पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेत त्याचे संघातील स्थान निश्चित आहे यावर मी सुरुवातीपासून ठाम होतो. ...

गुन्हा दाखल झाल्यानंतरही निगडीत अतिक्रमण जैसे थे - Marathi News | After the filing of the crime, the encroachment was similar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुन्हा दाखल झाल्यानंतरही निगडीत अतिक्रमण जैसे थे

गुरुवारी सायंकाळी निगडीतील टिळक चौक येथील रस्ते व पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू होती. ...

शिरूरसाठी लोकसभेसाठी अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा - Marathi News | Talk about Amol Kolhane's name for Shirur Lok Sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिरूरसाठी लोकसभेसाठी अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा

जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या प्रथमच नारायणगाव शहरात स्वागताची जय्यत तयारी केली आहे. ...

"सरकार म्हणजे लबाडाघरचं जेवण" - Marathi News | "The Government is a Lobster meal" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सरकार म्हणजे लबाडाघरचं जेवण"

राज्यातील आणि देशातील सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ...

आमदार शरद सोनवणेंच्या विरोधात शिवसैनिकांचा एल्गार - Marathi News |  Shivsainik's Elgar Against MLA Sharad Sonawane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार शरद सोनवणेंच्या विरोधात शिवसैनिकांचा एल्गार

महाराष्ट्रातील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना जुन्नर विधानसभेकरिता शिवसेना पक्षात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...

जिल्हा हगणदरीमुक्तीवर होणार शिक्कामोर्तब - Marathi News | District HQ | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा हगणदरीमुक्तीवर होणार शिक्कामोर्तब

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१७ ला पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात आला होता. ...