लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर बँकांविरुद्ध तक्रारीची सोय - Marathi News | Convenor of complaints against banks on the Reserve Bank's website | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर बँकांविरुद्ध तक्रारीची सोय

रिझर्व्ह बँकेने आपल्या वेबसाईटवर तक्रार व्यवस्थापन यंत्रणा (सीएमएस) सुरू केली आहे. ...

झालर क्षेत्र विकास आराखडा धूळखात, सुनावणी होऊन सहा महिने उलटले तरीही निर्णय नाही - Marathi News | The scrutiny area development plan, in the dust, even after six months of hearing, the decision was not taken | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झालर क्षेत्र विकास आराखडा धूळखात, सुनावणी होऊन सहा महिने उलटले तरीही निर्णय नाही

सिडकोने २६ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून तयार केलेल्या झालर क्षेत्र विकास आराखड्यावर मंत्रालयात धूळ साचली आहे. ...

१०० प्रभावशाली महिलांंत निर्मला सीतारामन - Marathi News | nirmala sitaraman in 100 influential women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१०० प्रभावशाली महिलांंत निर्मला सीतारामन

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा ब्रिटन-भारत यांच्यातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या मंत्री पेनी मोरडॉन्ट यांनाही त्यात स्थान मिळाले आहे. ...

कळसकर, अंदुरेंनी केला दाभोलकरांवर गोळीबार - Marathi News | Kalaskar, Andrani did firing on Dabholkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कळसकर, अंदुरेंनी केला दाभोलकरांवर गोळीबार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्यावर मी व सचिन अंदुरेने गोळीबार केला, अशी कबुली संशयित शरद कळसकर याने न्यायवैद्यकीय चाचणीत दिली आहे ...

रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा विस्कळीत - Marathi News |  Local service disrupted due to the planned project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा विस्कळीत

मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील अनेक प्रकल्प रखडल्याने लोकल सेवेवर याचा परिणाम होत असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या लोकल बिघाडामुळे, रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा खंडीत होते. ...

दुचाकीला किक मारली तरी रेनकोट फाटतो, वाहतूक पोलिसांची व्यथा - Marathi News | Raincoat tornadoes, the misery of traffic police, if the bike gets kick | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुचाकीला किक मारली तरी रेनकोट फाटतो, वाहतूक पोलिसांची व्यथा

पाऊस सुरु झाल्यांनतर काही दिवसांनी वाहतूक पोलिसांना प्रशासनाने रेनकोट दिले आहेत़ परंतु त्या रेनकोटचा दर्जा चांगला नाही. ...

नागरिक करू शकणार नालेसफाईची पोलखोल, तक्रार करता येणार - Marathi News | Citizens can Nalceafe for policing, make a complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिक करू शकणार नालेसफाईची पोलखोल, तक्रार करता येणार

नाले सफाईच्या कामात ठेकेदारांनी कामचुकारपणा केल्याचा आरोप होत आहे. मात्र ठेकेदारांचा हा कामचुकारपणा उघड करण्याची संधी आता नागरिकांना मिळणार आहे. ...

मीठी नदीच्या स्वच्छतेसाठी दोन अवलिया सरसावले, सुमारे तीस आठवड्यांपासून सुरू आहे सफाई - Marathi News | Mithi river cleanses two avelia, cleaned up for about thirty weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीठी नदीच्या स्वच्छतेसाठी दोन अवलिया सरसावले, सुमारे तीस आठवड्यांपासून सुरू आहे सफाई

मीठी नदीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून नदी पूर्णपणे दुषित होऊन मृत झाली आहे. ...

तीन भूखंडातून एमएमआरडीएला दोन हजार कोटींपेक्षा जास्त महसूल - Marathi News |  MMRDA has more than two thousand crores of revenues from three plots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन भूखंडातून एमएमआरडीएला दोन हजार कोटींपेक्षा जास्त महसूल

वांद्रे-कुर्ला-संकुल (बीकेसी) येथील तीन भुखंड भाडेतत्वावर देण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठरवले आहे. ...