येत्या ९ मार्च रोजी मुंबईत मनसेचा १३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे हे पक्षाची लोकसभा निवडणुकीविषयी असलेली भूमिका मांडणार आहेत. ...
लोकसभेसाठी शिवसेना-भाजपाची युती झाली असली तरी गेली साडेचार वर्षे सातत्याने परस्परांवर दुगाण्या झाडण्यामुळे शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांची मने लागलीच जुळली नसल्याची प्रचिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आली आहे. ...
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकाच्यादरम्यान चिखलोली स्टेशन होणार, या आशेवर शहरातील अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या इमारतीमधील अनेक फ्लॅटची विक्री केली. ...
ठाणे महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादानंतर पालकमंत्र्यानी तंबी दिल्यानंतर विकास कामांच्या प्रस्तावांना लावलेला ब्रेक प्रशासनाने मागे घेतला आहे. ...
डोंबिवलीतील बीएसएनएलच्या चार केंद्रांच्या कार्यालयांनी चार महिन्यांपासून सुमारे १५ लाख ६० हजारांचे वीजबिल थकवल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. ...
ठाणे शहराच्या अंतर्गत भागात सुरूकरण्यात येणाऱ्या अंतर्गत मेट्रोच्या सर्व परवानग्या ऑक्टोबरपर्यंत आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या हालचाली सुरू असतानाच मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिला ग्रीन सिग्नल देण्यात आला. ...
शुक्रवारी दुपारी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत योगिता देवरे हिची हत्या करून डी मार्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत फेकून दिलेला तिचा मृतदेह सापडला होता. ...