लहान उद्योग सुरू करण्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांना देण्यात येत असलेल्या १० लाख रुपयांच्या कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच सहकारी बँकांनाही शासन हमी देणार आहे. ...
शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे नाणार येथून हटविण्यात आलेला प्रकल्प रायगड जिल्ह्यात येण्याबाबत चर्चा सुरू असली, तरी त्यासाठी एक इंचही जमीन अद्याप संपादित करण्यात आलेली नाही. ...
बलात्कार पीडितांकडे बघण्याचा राज्य सरकारचा दृष्टिकोन कालबाह्य असून घटनात्मक अधिकारांशी विसंगत आहे, असा युक्तिवाद शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींच्या वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला. ...
काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करायचीच नाही, पण आपण आघाडी करतोय असे दाखवायचे या हेतूने प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचे प्रतिनिधी मंगळवारी बैठकीस आल्याचे स्पष्ट झाले. ...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध सेवा पुरवणाऱ्या सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व इतर सुविधा वाढवणारा करार नुकताच करण्यात आला. ...