नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
काँग्रेसचे महासचिवपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. ...
नुकताच प्रदर्शित झालेल्या काॅलेज डायरी हा सिनेमा जितक्या थिएटरमध्ये प्रदर्शित हाेणे अपेक्षित हाेता तितक्या थिएटरमध्ये प्रदर्शित न झाल्याने कलाकारांनी वितरांना चांगलाच चाेप दिला. ...
मुंबईचा दुसरा मानांकित मोहम्मद गुफरान, अग्रमानांकित काजल कुमारी यांनी महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. ...
काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याच घरात ‘कमळ’ फुलले आहे. हा म्हटले तरच काँग्रेससाठी धक्का आहे. कारण, विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास अनेक ...
काँग्रेसचे आमदार असलेले कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयावरील बॅनरवरुन काँग्रेस नेते गायब झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला आहे. ...