नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मतदार संघातील एकविरा हे जागृत देवस्थान असल्याने पार्थ पवार यांनी आज सकाळी नऊ वाजता कार्ला गडावर येऊन एकविरा देवीची पुजा केली, आशीर्वाद घेत विजयाचा कौल मागितला. ...
मागील तीन दिवसांपासून विविध शिक्षक संघटना राज्यातील दहावी बारावी बोर्डाचे काम असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकाच्या कामातून वगळण्यात यावं यासाठी मागणी करत होते. ...
मतदारांना प्रभावित करण्यासाठी मद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषण व दैनंदिन मद्य विक्रीची माहिती देण्याचे निर्देशही राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. ...
कर्नाटकातील भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्यास राज्यात भाजपाचे सरकार 24 तासांच्या आत सत्तेवर येईल असा दावा केला आहे. ...
अलिकडे अस्थमा म्हणजेच दमाने पीडित लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लहान मुलांचा खराब दिनक्रम आणि वातावरणातील वाढतं प्रदूषण आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना जागरुक करा, मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांना केलं आहे ...