नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. समीरा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून या प्रेग्नंसी काळातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. बुधवारी पाकिस्ताने पुन्हा पुंछ परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. ...
लग्नानंतर कपिल खूपच बदलला आहे असे कपिलची सहकलाकार भारती सिंगचे म्हणणे आहे. भारतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल या तिच्या मित्रात झालेल्या चांगल्या बदलाविषयी सांगितले आहे. ...
India vs Australia 5th ODI: उस्मान ख्वाजा ( 100) आणि पीटर हँड्सकोम्ब ( 52) यांच्या फटकेबाजीनंतर अन्य फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाला 9 बाद 272 धावाच करता आल्या. ...
'कलंक' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...