लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सना सय्यद बनली फॅशन डिझायनर, 'दिव्य दृष्टी'तील डिझाईन केली स्वत:ची वेशभूषा - Marathi News | Sana Sayyed becomes fashion designer, 'Divya Vision' designed in her own costume | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सना सय्यद बनली फॅशन डिझायनर, 'दिव्य दृष्टी'तील डिझाईन केली स्वत:ची वेशभूषा

भविष्यातील घटना पाहण्याची आणि त्यात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती लाभलेल्या दोन बहिणींची कथा असलेली स्टार प्लसवरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवले आहे. ...

कोहलीच्या प्रयोगावर अनिल कुंबळे नाराज, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती - Marathi News | Anil Kumble unhappy with Virat Kohli-led Team India's experiments, remains firm on MS Dhoni to bat at No. 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या प्रयोगावर अनिल कुंबळे नाराज, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने चौथ्या क्रमांकासाठी बरेच प्रयोग केले. ...

तोटा भरुन काढण्यासाठी पीएमपीची नवीन ’शक्कल’.. ; चार हजार आणा, अन्यथा बदलीची कारवाई...  - Marathi News | Bring the new 'idea ' of the PMP to the benefit, otherwise the action will be taken ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोटा भरुन काढण्यासाठी पीएमपीची नवीन ’शक्कल’.. ; चार हजार आणा, अन्यथा बदलीची कारवाई... 

मागील आर्थिक वर्षात पीएमपीचा तोटा २०४ कोटींच्या घरात गेला होता. यावर्षीचा तोटाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे... ...

बारामती तालुक्यात १५ सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई - Marathi News | Operation of the criminals on 15th in Baramati taluka under MCA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यात १५ सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई

तालुका पोलिसांनी मोक्काअंतर्गत १५ गुन्हेगारांवर  कारवाई  केली आहे. यातील १२ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेली मोक्काची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. ...

सावधान! लैंगिक क्रियेनंतर न विसरता बदला बेडशीट; नाही तर... - Marathi News | Do change sheets after sex as it can lead to sexually transmitted disease like trichomoniasis say experts | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :सावधान! लैंगिक क्रियेनंतर न विसरता बदला बेडशीट; नाही तर...

ऐकायला भलेही ही बाब विचित्र वाटत असेल, पण ही खरी आहे. निदान एक्सपर्ट्सचं तरी हेच म्हणणं आहे. सामान्यपणे आपण आपला अर्धा वेळ बेडवर घालवतो. ...

नरेंद्र मोदींनी केली आचारसंहिता भंग ? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 -Narendra Modi has violated code of conduct? congress delegation complained against Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी केली आचारसंहिता भंग ? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल 

शुक्रवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली.  ...

उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी! - Marathi News | Vitamin c protects the skin from heat in many ways | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी!

सुर्याच्या प्रखर किरणांमुळे आरोग्यासोबतच त्वचेचीही हानी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीरासोबतच त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. ...

उद्धव ठाकरे अर्धा तास बोलले, पण सीएसटी पूल दुर्घटनेबाबत अवाक्षरही नाही! - Marathi News | uddhav thackeray on amravati for campaign did not care csmt bridge victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अर्धा तास बोलले, पण सीएसटी पूल दुर्घटनेबाबत अवाक्षरही नाही!

शिवसेना-भाजप युतीचा अमरावती येथे जाहीर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर आले होते. ...

सिद्धार्थ चांदेकरने 'गुलाबजाम'च्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Siddhartha Chandekar gave the memories of 'Gulab jam' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ चांदेकरने 'गुलाबजाम'च्या आठवणींना दिला उजाळा

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम बॉय म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा 'गुलाबजाम' चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष उलटले आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होती. ...