प्रगट झालेल्या अग्नीच्या संपर्कानेच लाकडातील सूक्ष्म किंवा बीजरूप अग्नी प्रकट होतो. तशी सूक्ष्म किंवा बीजरूप भावना चांगल्या किंवा वाईट भक्तांच्या सान्निध्याने प्रकट होतात. ...
गोवा प्रदेश काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि चंद्रकांत कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजपानेही नव्या मुख्यमंत्र्याचा शोध घेण्यासाठी रात्रभर आमदारांसोबत बैठका घेतल्या. ...
‘राधाकृष्ण’ या मालिकेने प्रेक्षकांना गेली अनेक महिने आपल्याशी बांधून ठेवले आहे. यातील केवळ नायक-नायिकेच्याच व्यक्तिरेखांना चाहते लाभले आहेत, असे नव्हे; तर अन्य व्यक्तिरेखांनाही स्वत:चा चाहतावर्ग लाभला आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंंधित कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे वय ६३ वर्षे होते. ...
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पिनाकी चंद्र घोष भारताचे पहिले लोकपाल होणार असून, त्याची अधिकृत घोषणा याच आठवड्यात होईल, असे कळते. न्या. घोष यांच्या नेमणुकीने लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी भारताला पहिले लोकपाल मिळणार आहेत. ...
हिमालय पूल दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटताच पालिका प्रशासनाने तत्काळ स्ट्रक्चरल आॅडिटर, ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई केली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र वाचविण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. ...