लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Lok Sabha Election 2019: कन्हैया कुमारचे 'या' भाजप नेत्याला आव्हान - Marathi News | Lok Sabha Election 2019 kanhaiya kumar can contest election against giriraj singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: कन्हैया कुमारचे 'या' भाजप नेत्याला आव्हान

भाजपच्या गिरीराज सिंह यांचा नवादा मतदारसंघ मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीकडे गेला आहे. त्यामुळे गिरीराज सिंह बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. ...

Manohar Parrikar Death: कलाकारांनी मनोहर पर्रीकरांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Manohar Parrikar Death: bollywood celebrity give condolence to manohar parrikar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Manohar Parrikar Death: कलाकारांनी मनोहर पर्रीकरांना वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील ट्विटर आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंगद्वारे पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

कारागृहात राहून त्यांनी घेतल्या 4 पदव्या आणि 8 पदविका - Marathi News | In prison he took 4 degrees and 8 diplomas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारागृहात राहून त्यांनी घेतल्या 4 पदव्या आणि 8 पदविका

कारागृहात राहुन सतीश शिंदे यांनी 4 पदव्या आणि 8 पदविका घेतल्या आहेत. ...

याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको! - Marathi News | Have done injustice before this, do not repeat it! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको!

काँग्रेसी आमदारांच्या शिष्टमंडळाचे राज्यपालांना साकडे ...

Lok Sabha Election 2019 : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे 'एकला चलो रे' - Marathi News | Lok Sabha Election 2019 congress will fight alone in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे 'एकला चलो रे'

काँग्रेसची युतीची बोलणी बारगळलेले पश्चिम बंगाल एकमेव राज्य नसून दिल्लीत देखील अशीच स्थिती आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षासोबतची काँग्रेसची युतीची बोलणी फिसकटली आहे. ...

काँग्रेसशी आमचा संबंध नाही, त्यांनी 80 जागांवर निवडणूक लढवावी - मायावती - Marathi News | Lok Sabha Elections 2019 -We have no relation with Congress, they should contest 80 seats - Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसशी आमचा संबंध नाही, त्यांनी 80 जागांवर निवडणूक लढवावी - मायावती

उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेस आणि आमच्यात कोणत्याही तडजोडी अथवा आघाडी नाही, हे बहुजन समाज पार्टी नेत्या मायावती यांनी स्पष्ट केले आहे ...

म्हापशेकरांचे मनोहर पर्रीकर - Marathi News | Manohar Parrikar birth in Mhapasa city | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशेकरांचे मनोहर पर्रीकर

जन्माने पर्रा गावचे; पण कर्माने म्हापशेकरांचे अशी ओळख असलेले मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा शहराच्या सीमेवर वसलेल्या पर्रा या शांत तसेच निसर्गरम्य गावी झाला. ...

पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती - Marathi News | Manohar Parrikar Death: Parrikar's memories of watermelon in Parra throughout his life | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती

म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत. ...

जाणून घ्या मनोहर पर्रीकरांची राजकीय कारकीर्द - Marathi News | Know Manoher Parrikar's Political career | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जाणून घ्या मनोहर पर्रीकरांची राजकीय कारकीर्द

२ फेब्रुवारी २००५ ते ८ मार्च २०१२ अशी सात वर्षे पर्रीकर यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. ...