लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चौकीदार नाही चोरच, हे जनतेने ओळखले आहे, राहुल गांधी यांची मोदी यांच्यावर टीका - Marathi News | No junk guards, it is known by the people, Rahul Gandhi criticized Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकीदार नाही चोरच, हे जनतेने ओळखले आहे, राहुल गांधी यांची मोदी यांच्यावर टीका

स्वत:ला चौकीदार म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान मोदी यांची स्वत:ची चोरी पकडली जाताच, आता ते सारे भारतीयच चौकीदार असल्याचे सांगू लागले आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी कर्नाटकातील जाहीर सभेत केली. ...

अक्षय कुमार कुठून भरतो इतका मोठा टॅक्स? माहित नसेल तर रितेश देशमुखला विचारा - Marathi News | riteish deshmukh reveals akshay kumar highest taxpayer in the country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार कुठून भरतो इतका मोठा टॅक्स? माहित नसेल तर रितेश देशमुखला विचारा

परिणीतीने अक्षयला पैसे देतानाचा एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहिल्यानंतर रितेश देशमुख फिरकी घेणार नाही, हे शक्यच नाही. त्याने या फोटोवरुन अक्कीची चांगलीच फिरकी घेतली. ...

नाडासोबत बीसीसीआय सहा महिने काम करणार, त्रिपक्षीय करार - Marathi News |  BCCI to work with Nada for six months, tripartite agreement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाडासोबत बीसीसीआय सहा महिने काम करणार, त्रिपक्षीय करार

‘आगामी सहा महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर आम्ही राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीच्या (नाडा) साथीने कार्य करणार आहोत,’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जाहीर केले. ...

भारत-पाक सामन्याला धोका नाही - आयसीसी - Marathi News | There is no threat to the Indo-Pak match - there is no threat to the ICC-India-Pakistan match - ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक सामन्याला धोका नाही - आयसीसी

‘दोन्ही संघ आयसीसी कराराला बांधील असल्याने, विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला कुठलाही धोका नाही,’ असे स्पष्ट मत आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी सोमवारी व्यक्त केले. ...

युतीच्या मुलुंडमधील बालेकिल्ल्यात अंतर्गत युद्ध... - Marathi News |  The war in the citadel of Mulund ... | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :युतीच्या मुलुंडमधील बालेकिल्ल्यात अंतर्गत युद्ध...

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उठसूट नेत्यांवर आरोपांची राळ उडविणाऱ्या सोमय्यांना आता आपल्याच वक्तव्यांची झळ सोसावी लागत आहे. मुलुंडमध्ये भ्रष्टाचाररूपी रावण दहनानंतर सोमय्या विरुद्ध शिवसेना असे चित्र मुलुंडमध्ये कायम आहे. ...

ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत - Marathi News |  British Hancock Bridge Waiting For Reconstructio | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत

हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेने मुंबईतील सर्व पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला. या दुर्घटनेने पालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाही समोर आणला आहे. ...

बनावट नोटाप्रकरणी स्क्रिप्ट रायटरला अटक - Marathi News |  Duplicate Writer Released Writer Reuters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट नोटाप्रकरणी स्क्रिप्ट रायटरला अटक

बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी चित्रपट स्क्रिप्ट रायटर देवकुमार पटेल (३७) याला सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने करीत त्याच्याकडून पावणेसहा लाखांच्या नोटादेखील हस्तगत केल्या आहेत. ...

चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या - Marathi News |  In the opinion of the Chackarmen, the meeting of rural leaders increased in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...

उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण - Marathi News | Invitations for accident due to freight traffic at the open | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण

शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे. ...