राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. ...
कोस्टल रोड प्रकल्प कोळी बांधवांच्या उपजीविकेच्या आणि माशांची पैदास होण्याच्या आड येतो की नाही, याचा अभ्यास न करताच प्रकल्पाला सुरुवात कशी केली, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. ...
विरोधी विचार मांडणाऱ्याची हत्या करून विरोधी विचाराचे तोंड गप्प करता येत नाही. हत्येने विरोधावर मातही करता येत नाही. असे असले तरी महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात नेमके तेच घडत आहे. ...
अंबरनाथ येथे राहणाऱ्या आणि कळवा येथे पोस्टमन म्हणून नोकरी करणाऱ्या एका तरुणाने, अल्पवयीन मुलीवर न केलेल्या बलात्काराबद्दल सातपैकी पाच वर्षांची कैद भोगल्यावर, आता मुंबई उच्च न्यायालयाने अपीलात त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी १३.३६ हेक्टरवर पसरलेल्या ५३,४६७ खारफुटींची कत्तल करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए)ने परवानगी ...
एसटी महामंडळाने सुमारे ३ हजारांहून अधिक चालक व वाहकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. मात्र, विविध कारणे पुढे करत आगार व्यवस्थापकांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला विजय मिळाला तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी व्यक्त केलीे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मैं भी चौकीदार’ या संकल्पनेला माझा पाठिंबा आहे. मीदेखील सोशल मीडियावरील खात्यावर माझ्या नावासमोर ‘चौकीदार’ शब्द जोडला होता ...
शिक्षा सुनवा, जेलमध्ये टाका. फक्त पोलिसांची थर्ड डिग्री लावू नका, या एकाच अटीवर दाऊद इब्राहिम भारतास शरण यायला तयार होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. ...