लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नालासोपाऱ्यात खळबळ ! फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो वायरल - Marathi News | Prime minister photo viral on facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपाऱ्यात खळबळ ! फेसबुकवर पंतप्रधानांचे वादग्रस्त फोटो वायरल

नालासोपारा शहरात खळबळ उडाली. ...

रत्नागिरीमध्ये अपघातात बुलेटस्वार ठार - Marathi News | bike rider killed in an accident in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीमध्ये अपघातात बुलेटस्वार ठार

आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या लक्षात आहे. ...

पीएमओ ऑफिस नव्हे तर प्रचार मंत्री ऑफिस - राहुल गांधींची टीका  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - PMO's office is publicity office says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएमओ ऑफिस नव्हे तर प्रचार मंत्री ऑफिस - राहुल गांधींची टीका 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पीएमओ ऑफिस हे प्रचार मंत्री ऑफिस झाले आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ...

Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, नववर्षानिमित्त खरेदीला झळाळी, अक्षयतृतीया होणार 'सोनेरी' - Marathi News | booking of akshaya tritiya starts cheaper on gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, नववर्षानिमित्त खरेदीला झळाळी, अक्षयतृतीया होणार 'सोनेरी'

Gold Price Today: लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात झालेली वाढ आता काही प्रमाणात कमी झाली आहे. ...

एअर इंडिया इमारतीतील लिफ्ट बंद पडली; आयकरचे अधिकारी दोन तास अडकले - Marathi News | Air India building lifts closed; Income tax officer stuck for two hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया इमारतीतील लिफ्ट बंद पडली; आयकरचे अधिकारी दोन तास अडकले

आयकर विभागाने वार्षिक सुमारे 48 कोटी रुपये देऊन एअर इंडियाच्या इमारतीत आपली कार्यालये थाटली आहेत. ...

वर्क लोडवर रोहितचं स्पष्ट मत; भारतीय संघातील खेळाडूंनाच निर्णय घेऊ द्या! - Marathi News | Rohit sharma's clear opinion on work load; Indian team player will decide on work load | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्क लोडवर रोहितचं स्पष्ट मत; भारतीय संघातील खेळाडूंनाच निर्णय घेऊ द्या!

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील सदस्यांना पुरेशी विश्रांती मिळावी अशी मागणी होत आहे. ...

शत्रुघ्न सिन्हा होणार काँग्रेसी; रविशंकर प्रसाद यांना देणार आव्हान - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP MP Shatrughan Sinha in Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हा होणार काँग्रेसी; रविशंकर प्रसाद यांना देणार आव्हान

पटना साहिब जागेवर भाजपकडून केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास रविशंकर प्रसाद-शत्रुघ्न सिन्हा लढत पाहायला मिळणार आहे. ...

२ हजार कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला समुद्रात जलसमाधी, ३७ पोर्शे कार्सही पाण्यात! - Marathi News | Ship carrying 2000 cars including 37 porsches sinks in Atlantic ocean | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२ हजार कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला समुद्रात जलसमाधी, ३७ पोर्शे कार्सही पाण्यात!

ब्राझीलला जाणारं इटलीचं एक जहाज अटलांटिक महासागरात बुडालं आहे. हे जहाज २ हजार कार्स घेऊन ब्राझीलला जात होतं. ...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश  - Marathi News | In the presence of Chief Minister, Ranjitsinh Mohite-Patil's public entry into the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटलांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश 

माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ...