समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले... किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली... असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले... Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल 'जे घडले, ते घडता नये होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
गुलाब पाण्याचा वापर त्वचेसाठी करण्यात येत असून त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही करण्यात येतो. गुलाब पाण्याचा वापर त्वचेसोबतच डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतो. ...
सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या दोघांनाही वेर्णा औद्यौगिक वसाहतीच्या परिसरात अटक करण्यात आली. ...
भविष्यात आदित्य ठाकरे यांनी तुमच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला तर काय कराल या प्रश्नाला उत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी हे मतं मांडले. ...
स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली. ...
पक्षप्रमुख व जिल्हाध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे बाळू धानोरकर यांनी राजीनामा पाठविला आहे. ...
समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. ...
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतील कलाकारांनी ऑफस्क्रीन होळीदेखील साजरी केली आहे. ...
वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने वाटचाल करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाने वन डे मालिकेत पराभवाची चव चाखवली. ...
सोशल मीडियात लोकप्रिय असणारे इंस्टग्राम आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. ...
IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल 2019) भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ...