लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोळीवाड्यात कशाप्रकारे साजरी केली जाते रंगपंचमी... जाणून घ्या नवरा असावा तर असा या कार्यक्रमाद्वारे - Marathi News | holi celebration in navra asava tar asa, ghadge and suun and laxmi sadaiv mangalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोळीवाड्यात कशाप्रकारे साजरी केली जाते रंगपंचमी... जाणून घ्या नवरा असावा तर असा या कार्यक्रमाद्वारे

हर्षदा खानविलकर होळी आणि रंगपंचमी हा सण साजरा करण्यासाठी खास वरळी कोळीवाडा मध्ये गेली आहे. तेथील कुटुंबसोबत हा सण त्यांच्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ...

दोन्ही काँग्रेसच्या निर्णय लवकर न घेण्यामुळे जागा वाटप रखडले - Marathi News | congress and ncp takes ample time for decision making seat sharing delayed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दोन्ही काँग्रेसच्या निर्णय लवकर न घेण्यामुळे जागा वाटप रखडले

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरच्या जागेचा निर्णय घेण्यास विलंब केल्यामुळे नगर सोबतच, अमरावती, रावेर, औरंगाबाद या जागांचे घोडे अडून बसले आहे. ...

त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल - Marathi News | priyanka gandhi slams modi government over Nirav Modis Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल

नीरव मोदीच्या अटकेवरुन काँग्रेससह विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा ...

‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या मालिकेत झेन इमाम साकारणार ही भूमिका - Marathi News | ZAIN IMAM TO BE SEEN AS A RETIRED ARMY OFFICER IN STARPLUS’ UPCOMING SHOW EK BHRAM SARVAGUN SAMPANNA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘एक भ्रम सर्वगुणसंपन्न’ या मालिकेत झेन इमाम साकारणार ही भूमिका

झेन इमामने याआधी ‘स्टार प्लस’वरील ‘नामकरण’ या मालिकेत नीलची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती लाभली होती. अभिनेता झेन इमाम हा आता ‘स्टार प्लस’वरीलच मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

शाहीर शेखच्या जोडीदाराबाबत आहेत 'या' अपेक्षा - Marathi News | I can’t get married to a person without knowing her: Shaheer Sheikh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहीर शेखच्या जोडीदाराबाबत आहेत 'या' अपेक्षा

‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही नवी मालिका या वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित आहे ...

सत्तेसाठी ‘आयाराम’ हवेच; पण त्यांना २० टक्केच पदे ! पक्षांतराचे दानवेंकडून समर्थन - Marathi News | There is a 'Aayaram' for power; But 20 percent of those posts! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेसाठी ‘आयाराम’ हवेच; पण त्यांना २० टक्केच पदे ! पक्षांतराचे दानवेंकडून समर्थन

भाजपामध्ये आजही ८० टक्के पदे ही निष्ठावंतांनाच दिली जातात. बाहेरून आलेल्यांना फारतर २० टक्के पदे दिली जातात. सत्तेचं राजकारण करायचं तर अन्य पक्षातील लोकांना आणणे आवश्यक आहे ...

रणजितसिंह मोहिते भाजपात; मात्र उमेदवारीबाबत संभ्रम - Marathi News | Mohite BJP; Only confusion about candidacy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रणजितसिंह मोहिते भाजपात; मात्र उमेदवारीबाबत संभ्रम

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते खा.विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीं  काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ...

Holi Special : बॉलिवूडचे हे पाच कपल साजरी करताहेत लग्नानंतरची पहिली होळी ! - Marathi News | holi 2019 bollywood couples celebrating 1st holi after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi Special : बॉलिवूडचे हे पाच कपल साजरी करताहेत लग्नानंतरची पहिली होळी !

यंदाची होळी तर बॉलिवूडसाठी खास असणार आहे. गतवर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे या सेलिब्रिटींची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. ...

Holi Songs: ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच - Marathi News | holi celebration bollywood songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi Songs: ‘या’ गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच

होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाऱ्या या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूड, मराठी चित्रपटातील गाणी नसतील, असे शक्यच नाही. ...