काँग्रेस पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील तिढा अजून सुटलेला नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकीटांवरून निरुपम विरोधी गट आक्रमक झाले आहेत. ...
मुंबई-गोवा महामार्गावर २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप हे रु ंदीकरण पूर्ण झालेले नाही. ...
शेतकरी कामगार पक्षाने देशाचे राजकारण लक्षात घेऊन पवार कुटुंबातील उमेदवार मागितला आहे. शरद पवार यांनी पार्थ अजित पवार यांना मावळमध्ये उतरवून आपल्या पक्षावर मोठी जबाबदारी दिली आहे. ...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेली यंदाची धुळवड राजकीय रंगात न्हावून निघाली. लोकसभेच्या उमेदवारांसह दिग्गज पुढाऱ्यांसाठी हा रंगोत्सव म्हणजे निवडणूक गणितांची जुळवाजुळव करण्याची नामी संधी होती; पण ही संधी साधणे सर्वांनाच जमले असे नाही. ...
ठाणे येथील कोर्टनाका परिसरात ठाण्याचे नाक म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि मागील ३५ वर्षांपूर्वी अवजड वाहनाच्या धडकेत उद्ध्वस्त झालेल्या ऐतिहासिक अशोकस्तंभाची आता नव्याने भिवंडीतील अंजूर येथील कारखान्यात मूर्तिकार श्रेयस खानविलकर हे निर्मिती करत आहेत. ...
कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी २0१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना कौल दिला होता. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-सेनेची युती होती; मात्र विधानसभा दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढवली. ...