गोव्याचे वीज मंत्री निलेश काब्राल यांनी केलेल्या शेरेबाजीमुळे भाजपा पक्ष अस्वस्थ झाला आहे. पूल पाहून पोट भरत नाही किंवा पूल बांधले आणि लोकांची पोटे जर रिकामी राहिली तर केवळ पुलाला पाहून लोक मते देत नाहीत, अशी टीका काब्राल यांनी करून भाजपमध्ये खळबळ उड ...
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. ...
अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची सोलापूर ग्रामीण येथून पोलीस उपायुक्त म्हणून नाशिक शहरात आणि अतुल झेंडे यांची अप्पर पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य येथून अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. ...
मध्यवर्ती बस स्थानकातून एकोंडी येथे जाण्यासाठी पाथरी-अक्कलकोट बसमध्ये चढत असताना खिसेकापू चोराने एका व्यापा-याच्या पँटच्या खिशातील 2 लाख रुपये चोरून पोबारा केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जिल्ह्यातील च-हाटा फाटा येथील दोन खिसेक ...
चंद्राबाबू नायडू यांनी नवी दिल्लीत मोदी सरकारविरुद्ध उपोषण करत, आपल्या मागण्या मांडल्या. चंद्राबाबूंच्या या उपोषणाला शरद पवारांपासून ते फारुक अब्दुल्लांपर्यंत, अरविंद केजरीवालपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत सर्वांनीच आपला पाठिंबा दर्शवला. ...
अभिनेता रणवीर सिंग आपल्या स्टाईल स्टेटमेंट व अभिनय कौशल्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीरने राखी सावंतला दिलेल्या अनोख्या उपमेमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...