सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत राज्यसरकार गंभीर नसून उजनीच्या पाण्याचे व्यवस्थापन नाही. सर्व सभासदांनी केलेल्या सहकायार्मुळे कर्मयोगीने आतापर्यंत ९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ...
रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांचे मोबाईल चोरून करून पोबारा करणाºया दोन जणांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. ...
पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील रस्ता उद्यापासून तीन दिवस मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यासाठीची परवानगी वाहतूक पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसात तरी नदीपात्रातील रस्ता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...