लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संतपीठावरून गोंधळ; मानदंड पळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न   - Marathi News | PCMC :Confusion over the Santpeeth | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतपीठावरून गोंधळ; मानदंड पळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न  

चिखली येथे होणाऱ्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज संतपीठाच्या कामात रिंग झाल्याचा आरोप करून विरोधी पक्षाने सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. ...

शिक्षक मला सहलीला न्यायला का तयार नाहीत? विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News |  Why teachers are not prepared for me in School trip? The question of students | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षक मला सहलीला न्यायला का तयार नाहीत? विद्यार्थ्यांचा सवाल

आई माझा मित्र सहलीला जाणार आहे; पण शिक्षक मला सहलीला न्यायला तयार नाहीत, असे का? असे प्रश्न सहलीसाठी मेडिकल अनफिट असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पालकांना विचारले जातात. ...

अपुऱ्या, अनियमित बसफे-यांमुळे हाल, पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | PMP bus news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपुऱ्या, अनियमित बसफे-यांमुळे हाल, पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष

पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित व अपु-या बस फे-या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. ...

अनधिकृत आठवडे बाजारातील विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई - Marathi News |  Police action on unauthorized weeks market vendors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनधिकृत आठवडे बाजारातील विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

आठवडे बाजाराच्या नावाखाली भाजी आणि फळविक्रेत्यांनी रावेत प्राधिकरणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठाण मांडले होते. ...

हवामानाच्या बदलामुळे नागरिक हैराण, रुग्णांच्या संख्येत वाढ - Marathi News |  Increasing number of patients due to climate change, increase in the number of patients | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हवामानाच्या बदलामुळे नागरिक हैराण, रुग्णांच्या संख्येत वाढ

मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीचे अचानक प्रमाण वाढले. मात्र नंतर थंडी सौम्य झाली. ...

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पाच जखमी - Marathi News |  Five injured in attack by locals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पाच जखमी

पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरून टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत, तर दगडफेक केल्याने घराचे पत्रेदेखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

मुळशी धरणातील लाँच बंद, ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून होडीने करावा लागतो प्रवास - Marathi News | The launch of the Mulshi dam, the villagers have to hunt for life by hiking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी धरणातील लाँच बंद, ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून होडीने करावा लागतो प्रवास

मुळशी धरणाच्या आतील दहा गावांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने चालविली जाणारी लाँच (इंजिन संचलित बोट) गेल्या अनेक दिवसांपासून चालकाअभावी बंद असल्याने धरणाच्या आतील ग्रामस्थांना प्रवास करण्यात मोठी गैरसोय होत आहे. ...

कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी झाला हवालदिल - Marathi News | Farmers will become helpless due to collapse of onion prices | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी झाला हवालदिल

परिसरात कांदा काढणीला वेग आला असून कांद्याला योग्य भाव नसल्याने व वारंवार कांद्याचे भाव कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

निवडणुकीची चाहूल : क्रीडा स्पर्धा, समाजोपयोगी उपक्रमांना सुगीचे दिवस - Marathi News | pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीची चाहूल : क्रीडा स्पर्धा, समाजोपयोगी उपक्रमांना सुगीचे दिवस

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले. त्याच्या पार्श्वभूमीवर क्रीडा स्पर्धा व समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू झाली आहे. ...