केंद्र सरकारतर्फे देशभर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ राबविण्यात आले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी तयारी केली होती. जनजागृतीसह विविध उपक्रम त्यासाठी राबविण्यात आले. ...
सध्या खेड जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनावर हल्ले वाढले आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरू लागले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...
भोरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या येथील संस्थानकालीन पंतसचिवांच्या राजवाड्याला सुमारे दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घसरण झाली, तर बटाट्याची आवक घटून भावात वाढ झाली. ...
पुण्यासारख्या शहरात राहायला महागडे घर घेणे परवडत नाही म्हणून पुण्याबाहेर लगतच्या भुकूमसारख्या गावात थोडीशी जमीन घेऊन विनाशेती परवाना घेऊन घर बांधण्याचे स्वप्न अनेक सामान्य कुटुंबातील लोक बघतात ...