लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घाटकोपरमध्ये ११ फेब्रुवारीपासून  होमगार्ड नोंदणी - Marathi News | Home guards registration from Ghatkopar on 11th February | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपरमध्ये ११ फेब्रुवारीपासून  होमगार्ड नोंदणी

दोघांना अनुक्रमे १६ ०० व ८०० मीटर धावावयाचे आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील उमेदवार भरतीसाठी उतरु शकतात, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.   ...

फौजदारी गुन्हे दाखल असलेले पोलीस विधानसभेपर्यंत ‘साईडला’ - Marathi News | Police inspector filed for criminal offence on 'site' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फौजदारी गुन्हे दाखल असलेले पोलीस विधानसभेपर्यंत ‘साईडला’

निवडणूक आयोगाच्या निर्देश; डीजींचे तात्काळ अंमलबजावणीचे आदेश ...

दुष्काळग्रस्तांना दिलासा; 1450 कोटींचा पहिला हप्ता जमा - Marathi News | Drought relief; First installment of 1450 crores deposits | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळग्रस्तांना दिलासा; 1450 कोटींचा पहिला हप्ता जमा

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकारही प्रयत्न करत आहे. ...

चीनमध्ये नववर्षाचा झगमगाट; लाल रंगात रंगला देश - Marathi News | New Year's Blaze in China; Country became red | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये नववर्षाचा झगमगाट; लाल रंगात रंगला देश

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक  - Marathi News | The rickshaw driver who assaulted girl was arrested by Pune police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक 

इच्छीत स्थळी सोडण्याऐवजी तरुणीला भलत्या ठिकाणी नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी एका सहा आसनी रिक्षाचालकाला अटक केली. ...

पुण्यात नदी संवर्धनासाठी १११ दिवसांचे साखळी उपोषण पूर्ण - Marathi News | In Pune, complete 111 days of chain fasting for river conservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नदी संवर्धनासाठी १११ दिवसांचे साखळी उपोषण पूर्ण

गंगा नदी प्रदूषणमुक्त करावी या मागणीसाठी १११ दिवस पर्यावरणतज्ज्ञ प्रा. जी. डी. अग्रवाल यांनी उपोषण केले होते. या उपोषणातच अग्रवाल यांचा मृत्यू झाला. ...

हेल्मेट न वापरणाऱ्यांनी अवयवदान करावे; गोवा पोलीस महासंचालकाचा सल्ला - Marathi News | those who are not using helmets donate organs; Goa Police Director General | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हेल्मेट न वापरणाऱ्यांनी अवयवदान करावे; गोवा पोलीस महासंचालकाचा सल्ला

सध्या वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरू असल्यामुळे पोलीस खात्याकडून वाहतूक नियमासंबंधी जागृती सुरू आहे. ...

कामना पाठक बनली टेलिव्हिजनची सोनाक्षी सिन्हा - Marathi News | Kamana Pathak wii be seen in Happy Serial on & Tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कामना पाठक बनली टेलिव्हिजनची सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री कामना पाठक अॅण्ड टीव्हीच्या हप्पू असे सध्या नामकरण असलेल्या आगामी विनोदी मालिकेत चक्क नऊ वस्ताद मुलांच्या आईची भूमिका निभावण्यास सज्ज झाली आहे. ...

अनुष्कासारखी दिसणारी मुलगी सापडली आणि विराट झाला ट्रोल - Marathi News | Anushka sharma like looking girl was found and virat kohli became troll | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्कासारखी दिसणारी मुलगी सापडली आणि विराट झाला ट्रोल