लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 6 दिवस उपोषण केले. अखेर, मुख्यमंत्र्यानी अण्णांच्या आग्रही मागण्या मान्य केल्यानंतर सातव्या दिवशी अण्णांनी उपोषण सोडले. ...
‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय. ...
सोलापूर : माघ एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाºया गर्दीचे नियोजन पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूरसह पंढरपूर , बार्शी, अक्कलकोट, करमाळा, ... ...
नाशिकमध्ये पेन्शर्सधारकांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला. आमदारांची पेन्शन वाढ झाली परंतु ... ...