भारतासह अनेक देशांनी कडक पाऊल उचलल्यावर कंपनीने ही कारवाई केली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणं, त्यांचा नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता. ...
आपल्या पृथ्वीचा जवळपास 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे जगभरात आपल्याला अनेक समुद्र किनारे पाहायला मिळतात. पाण्याचा विशाल स्त्रोत म्हणून समुद्राला ओळखलं जातं. समुद्रापर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी दिसून येतं. ...
राज्यातील शेकडो शिक्षकांच्या शालार्थ आयडी मान्यतेचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाली काढणार असल्याचे आश्वासन राज्याच्या शिक्षण संचालकांनी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीला दिले आहे. ...