लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी - Marathi News | Motilal Oswal's Top 5 Stock Picks with Strong Growth Potential | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी

Top Five Stocks : जीएसटी परिषदेने कर कपात केल्यानंतर शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम - Marathi News | Big blow to Donald Trump Decision to pay $83 million in damages upheld | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. लैंगिक शोषण प्रकरणात ट्रम्प यांना ८३ मिलियन डॉलर्स भरपाईचा निर्णय कायम ठेवला आहे. ...

राजकीय वाद चव्हाट्यावर;बोलताना पातळी राखा,अन्यथा जशास तसे उत्तर देऊ;संग्राम थोपटेंचा इशारा - Marathi News | pune news political controversy on the rise; Maintain a level head while speaking, otherwise we will respond as you wish; Sangram Thopte warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय वाद चव्हाट्यावर;बोलताना पातळी राखा,अन्यथा जशास तसे उत्तर देऊ

रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत थोपटे यांनी मांडेकरांवर जोरदार टीका केली. ...

पुणे जिल्हा परिषदेने रद्द केली निविदा क्लबिंगची पद्धत;मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांची माहिती - Marathi News | Pune Zilla Parishad cancels tender clubbing practice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेने रद्द केली निविदा क्लबिंगची पद्धत

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती; छोट्या कंत्राटदारांना आणि स्थानिक अभियंत्यांना दिलासा ...

"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला - Marathi News | muramba fame actor abhijeet chavan reacted on fake death news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला

दिग्गज अभिनेते मोहन जोशी यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. त्यानंतर मोहन जोशींनी स्वत: समोर येत ते एकदम उत्तम असून ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याच्या निधनाची अफवा पसरली आहे.  ...

श्रेयवादावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली;भोर मतदारसंघातील विकासकामांच्या निधीवरून वाद - Marathi News | pune news current and former MLAs clash over credit politics; dispute over development funds in Bhor constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रेयवादावरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली

- आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यास राष्ट्रवादी तयार : शंकर मांडेकर  ...

उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का - Marathi News | Vice Presidential Election: 3 former CM's Party BJD, BRS and Shiromani Akali Dal not particiapte in voting; Setback to INDIA Allaince, easy to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का

या तिन्ही पक्षांकडे एकूण १४ खासदार आहेत. त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार, कुणाचा नंबर गेम बिघडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

औटघटकेचा प्रेमविवाह! पतीला सोडून प्रियकराशी केलं लग्नं, पण २४ तासांत असं काही घडलं की....  - Marathi News | A love marriage of a stranger! She left her husband and married her lover, but something happened within 24 hours.... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औटघटकेचा प्रेमविवाह! पतीला सोडून प्रियकराशी केलं लग्नं, पण २४ तासांत असं काही घडलं की.... 

Uttar Pradesh Love Marriage News: एक विवाहित महिलेने तिच्या पतीला सोडून प्रियकरासोबत गेली. एका मंदिरात अगदी थाटामाटात त्याचं लग्नही झालं. मात्र २४ तासांतच हे लग्न मोडून ही महिला पुन्हा पहिल्या पतीसोबत नांदायला घरी आली.  ...

तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे - Marathi News | Tejashwi Yadav's 12-question charade on the government; Direct answers sought on unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे

राजद नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि केंद्र सरकार यांच्यावर १२ प्रश्नांच्या फैरी झाडल्या असून, त्याची उत्तरे मागितली आहेत.  ...